Symbiosexual | Symbiosexual म्हणजे काय? संशोधनात आली मोठी माहिती समोर

Symbiosexual

Symbiosexual | जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात. तेव्हा आपसूकच त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक ओढ निर्माण होते. आता जर आपण प्रत्येकाला विचारले, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त काय महत्त्वाचे असते? तर प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे उत्तरे येतील. कारण या जगामध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक राहतात. आपण अनेक जोडपी असे पाहिले आहेत. काही होमोसेक्सअल असतात काही बायसेक्शुल असतात. काही … Read more

भविष्यात माणसांना दातांऐवजी येऊ शकते चोच; संशाधकांनी केला दावा

Human Being

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अश्मयुगापासून मानवाच्या उत्क्रांतीमध्ये खूप जास्त बदल झालेला आहे. आणि आता एक आधुनिक माणूस विकसित झालेला आहे. माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली. आपण शाळेत असताना देखील शिकलेलो आहे की, माणसाचा जन्म एका माकडापासून झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीला माणसाच्या अंगावर खूप केस होते. तसेच शेपूट देखील होते. परंतु या गोष्टीचा वापर जास्त होत … Read more

Warmest Year : धोक्याची घंटा!! पृथ्वीवर आलंय भीषण संकट; WMO ने अहवालातून केला मोठा खुलासा

Warmest Year

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Warmest Year) पृथ्वीवरील लोकसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसंख्येचा इतर घटकांवर होणारा परिणाम हा अत्यंत धोकादायक दिशेकडे होणारी वाटचाल दर्शवतो आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर येताच एक मोठी माहिती मिळाली आहे. ज्यानुसार २०२३ हे गेल्या १० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे समोर आले आहे. या वर्षाने जागतिक उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडल्याने … Read more

Body Language : तुमची आवडती व्यक्ती असू शकते तुमची जानी दुश्मन; कसे ओळखालं? कोण मित्र कोण शत्रू?

Body Language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक … Read more

Human Development Index : भारतीयांचे आयुष्य वाढले आणि कमाईसुद्धा वाढली; मानव विकास निर्देशांक यादीत जगात कितवा नंबर?

Human Development Index

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Human Development Index) युनायटेड नेशन्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अर्थात संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांकातील यादींमध्ये एकूण १९३ देशांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत आपला देश भारत हा १३४ व्या क्रमांकावर आहे. मानवी जीवनाशी आणि आर्थिक विकासाशी निगडित अनेक गोष्टींचा विचार करून ही यादी तयार केली जाते. दरम्यान, गेल्या २ वर्षांमध्ये जाहीर झालेल्या … Read more

कोरोनामुळे मानवाचे आयुष्य झाले कमी; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोरोना महामारीचे (Corona) सावट देशावरून गेल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक दैनंदिन जीवन जगू लागले आहेत. मात्र कोरोना गायब झाल्यानंतर देखील त्याचे परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वैद्यकीय अहवालातून कोरोनामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनामुळे मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 वर्षांनी कमी झाले आहे. … Read more