Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

१५ ऑगस्ट पर्यंत येणार कोरोना वॅक्सीन ? ICMR ने केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या लसीची भारतासह जगभरात आतुरतेने प्रतिक्षा केली जात आहे. कोविड 19ची लस तयार करण्याचे काम जगभरातील अनेक वैज्ञानिक करीत आहेत. लवकरच या दिशेने यश मिळण्याची भारताला आशा आहे. कारण कोविक्सिन ही कोविड 19 वरची लस भारतात तयार केली जात आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या या लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे … Read more

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष … Read more

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला 

नागपूर प्रतिनिधी । दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला असल्याने त्यांना जामिनावर मुक्त करून हैद्राबादला घरी जाण्याची परवानगी द्यावी असा अर्ज त्यांनी केला होता.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा अर्ज फेटाळला असून त्या परिसरातील संचारबंदी संपल्यानंतर तसेच तो परिसर कंटेन्मेंट झोनमधून मुक्त झाल्यानंतर तुम्ही पुन्हा जमीन … Read more

स्वत: बनवलेल्या हातगाडीवर गर्भवती पत्नीला बसवून मजूराने पार केले ८०० कि.मी. अंतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमध्ये सगळीकडेचे काम सध्या थांबले आहे, त्यामुळे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. या दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून एक परप्रांतीय मजूराचा घरी परत येण्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओच या कामगारांच्या असहायतेची संम्पूर्ण गोष्ट सांगत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक वडील, एक गर्भवती महिला आणि … Read more

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे … Read more