आता लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार होणार; GE Aerospace ची HAL सोबत मोठी डील
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून याच दरम्यान भारत आणि अमेरिका दरम्यान एक मोठा करार झाला आहे. अमेरिकेची जीई एरोस्पेस (GE Aerospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे. या कराराअंतर्गत जीई एरोस्पेस आता एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवेल. जनरल इलेक्ट्रिकच्या … Read more