एनसीसीचे विमान दुर्घटनाग्रस्त; एका पायलटचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक-ऑफनंतरच आज एनसीसीचे एक विमान पंजाबच्या पटियाला येथे दुर्घटनाग्रस्त झाले. हलक्या वजनच्या या विमानातून एका एनसीसी कॅडेटसमवेत ग्रुप कॅप्टन-रँकच्या अधिकाऱ्यानं विमान उड्डाण केले होते. मात्र, विमानाने उड्डाण घेताच काही क्षणातच विमान खाली कोसळले. या दुर्घटनेत दुदैवाने एका पायलटचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायुसेनेने वायुसेनेने वृत्तसंस्थेला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात विमान … Read more

भारतीय वायुसेनेनं दिल्या नवर्षाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा; व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या भावना    

जगभरासोबत भारतात नवीन वर्ष साजर होत आहे. प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत आहेत. राजकारणी, खेळाडू, सिने अभिनेते असे विविध सेलिब्रिटी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना भारतीय वायुसेना सुद्धा यात मागे राहिली नाही आहे. भारतीय वायुसेनेनं एका आगळया-वेगळया पद्धतीनं आनंद व्यक्त करत देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स दाखल

टीम, HELLO महाराष्ट्र |भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची … Read more

अभिनंदन यांची गगनभरारी, मिग- २१ विमानाने केले उड्डाण

टीम, HELLO महाराष्ट्र| पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे भारतीय हवाई दलातील विग कमांडर अभिनंदन वर्तमान पुन्हा एकदा वायुदलात कार्यरत झाले आहेत. पाकिस्तानच्या तावडीतून सुटल्यानंतर अभिनंदन यांनी आज पहिल्यांदा पठाणकोट विमानतळावर मिग-२१ विमानाचे उड्डाण केले. यावेळी त्यांच्यासोबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआही या विमानात त्यांच्यासोबत होते. आज सकाळी ११.३० वाजता अभिनंदनने मिग-२१ विमानाने टेक ऑफ केले. अर्ध्या … Read more

भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019, IAF मधे नोकरीची संधी

images

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय हवाई दलात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असून त्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याची अधिक माहिती खालीलप्रमाणे. आवडल्यास तुमच्या मित्रांमधे शेअर करा. सहभागी जिल्हे – अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, … Read more