एनसीसीचे विमान दुर्घटनाग्रस्त; एका पायलटचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक-ऑफनंतरच आज एनसीसीचे एक विमान पंजाबच्या पटियाला येथे दुर्घटनाग्रस्त झाले. हलक्या वजनच्या या विमानातून एका एनसीसी कॅडेटसमवेत ग्रुप कॅप्टन-रँकच्या अधिकाऱ्यानं विमान उड्डाण केले होते. मात्र, विमानाने उड्डाण घेताच काही क्षणातच विमान खाली कोसळले. या दुर्घटनेत दुदैवाने एका पायलटचा मृत्यू झाला आहे. भारतीय वायुसेनेने वायुसेनेने वृत्तसंस्थेला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात विमान … Read more