आता लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार होणार; GE Aerospace ची HAL सोबत मोठी डील

GE aerospace mou with HAL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून याच दरम्यान भारत आणि अमेरिका दरम्यान एक मोठा करार झाला आहे. अमेरिकेची जीई एरोस्पेस (GE Aerospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे. या कराराअंतर्गत जीई एरोस्पेस आता एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवेल. जनरल इलेक्ट्रिकच्या … Read more

‘राफेल’ला मिळाली पहिली महिला फायटर पायलट; फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना मिळाला बहुमान

नवी दिल्ली । इंडियन एअर फोर्समधील ‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राफेल’च्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. शिवांगी सिंह २०१७ साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत. … Read more

‘गुंजन सक्सेना’ सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ‘इंडियन एअर फोर्स’चे सेन्सॉर बोर्डाला पत्र

मुंबई । कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमातील काही दृष्यांवर आता भारतीय हवाई दलाने आक्षेप नोंदवला आहे. भारतीय हवाईदलाने धर्मा प्रोडक्शन, नेटफ्लिक्स आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल चित्रपटातील काही दृष्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटामध्ये भारतीय हवाई दलाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात … Read more

video: राफेलचे भारतात आगमन; अंबाला एअर बेसवर उतरली विमानांची पहिली तुकडी

अंबाला । मागील ३ वर्षांपासून ज्याची चर्चा होती, ते ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल आज भारतात लँड झालं. पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस … Read more

‘या’ कारणामुळं भारत-चीन वादात ‘राफेल’ गेमचेंजर ठरणार नाही- शरद पवार

मुंबई । भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. दरम्यान राफेलच्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. भूतकाळात देशाचे … Read more

राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून भारताच्या दिशेनं उड्डाण

नवी दिल्ली । फ्रान्सकडून विकत घेतलेल्या ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून भारताच्या दिशेने उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण ५ विमाने आहेत. बहुप्रतीक्षित शक्तिशाली राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा बेस असेल. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने … Read more

भारताचे तिन्ही सैन्य दल हायअलर्टवर; भारत-चीन सीमेवर सैन्य संख्या वाढवली

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत … Read more

चीन-पाकिस्तानच्या छातीत भरणार धडकी! जुलै अखेरीस ‘राफेल’ भारतात घेणार भरारी

नवी दिल्ली । भारताची सामरिक शक्ती वाढवणारं लढाऊ विमान राफेल चीन-पाकिस्तानच्या छातीत धडकी भरण्यासाठी आता भारतात दाखल होणार आहे. जुलै अखेरपासून भारतात राफेल फायटर विमाने दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून ४ राफेल फायटर विमाने मिळणार आहेत. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. राफेलच्या समावेशामुळे इंडियन एअर फोर्सची … Read more

वायुसेनेचे मिग-२९ विमान कोसळलं

मुंबई । भारतीय वायुसेनेचे मिग-२९ फायटर विमान शुक्रवारी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये हे विमान कोसळलं. जालंधर एअर फोर्स बेसवरुन नियमित सरावासाठी या फायटर विमानाने उड्डाण केलं होतं. मात्र अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळलं. जमिनीवर आदळताच या विमानाने पेट घेतला. सुदैवाने मिग-२९ चा वैमानिक सुखरुप आहे. अपघातापूर्वी वेळीच बाहेर पडल्याने या वैमानिकाचे प्राण बचावले. एअर … Read more

बालाकोट एअर स्ट्राइकला एक वर्ष पूर्ण: हवाई दल प्रमुख उडवणार मिग-21 लढाऊ विमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या बालाकोट येथील लष्करी तळ भारताच्या हवाई दलाने उध्वस्त केले होते. एअर स्ट्राईक असं नाव पडलेल्या या घटनेला आज एक वर्षं पूर्ण झालं. बालाकोट एअरस्ट्राइकला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वत: हवाई दल … Read more