ICICI Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, असे असतील नवीन व्याजदर

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ICICI Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 28 ऑक्टोबर 2022 … Read more

FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त व्याज, जाणून घ्या व्याज दर

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates :RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खाजगी क्षेत्रातील ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ … Read more

ICICI Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, आता ग्राहकांना मिळणार आधीपेक्षा जास्त फायदा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank  : RBI ने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. हे लक्षात घ्या कि, कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँका डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करत आहेत. या दरम्यानच आता ICICI Bank ने 2 कोटींपेक्षा जास्त मात्र 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या … Read more

फक्त उद्यापर्यंतच घेता येऊ शकेल ICICI Bank च्या ‘या’ योजनेचा लाभ !!!

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank च्या ग्राहकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरेल. कारण आता ग्राहकांना बँकेच्या ‘Golden Years FD’ या स्पेशल एफडी या योजनेचा लाभ फक्त उद्यापर्यंत (7 ऑक्टोबर 2022) पर्यंत घेऊ येईल. हे लक्षात घ्या कि, ग्राहकांना या योजनेमध्ये सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज दे दिले जात आहे. ICICI Bank कडून 7 दिवस ते … Read more

ICICI Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर तपासा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : शुक्रवारी RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली. ज्यानंतर रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांवर आला आहे. या दर वाढीनंतर आता बहुतेक बहुतांश बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या ICICI बँकेचा देखील समावेश आहे. आता … Read more

ICICI Bank च्या खातेदारांना WhatsApp द्वारे उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

ICICI bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाने जगभरातील लोकांना अक्षरशः वेडच लावले आहे. इन्स्टंट मेसेजिंग ऍप असलेले WhatsApp हे देखील आपल्या दररोजच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे. कोणत्याही कामासाठी संवाद साधण्याचा हा एक अत्यन्त सोपा मार्ग बनला आहे. आता तर बँकांकडूनही WhatsApp च्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा … Read more

ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी ICICI Bank एक आहे. बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या या बँकेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. त्याच बरोबर गेल्या दोन दशकांत त्याने गुंतवणूकदारांना खूप चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या 23 वर्षांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत 220 पट वाढ केली आहे. 2000 सालच्या सुमारास ज्या … Read more

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता कर्जावरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये ICICI बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून MCLR च्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली गेली … Read more

ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. आता ICICI Bank ने देखील आपल्या 2 लाख रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 26 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. … Read more