आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर जवळपास सर्वंच बँकांकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली. FD मधील व्याज वाढवण्याची ही प्रक्रिया अजूनही संपलेली दिसत नाही. काही बँकांकडून अजूनही व्याजदरामध्ये वाढ केली जात आहे. आता ICICI बँकेने देखील आपल्या FD वर जास्त व्याज देण्याची घोषणा केली आहे. … Read more

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेल्या ICICI Bank ने आपल्या FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवीन दर 13 मे पासून लागू होतील. बँक आता 7 ते 29 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 2.75 ऐवजी 3 टक्के व्याज देत आहे. तसेच 30 ते 60 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर याआधी 3 … Read more

‘या’ बँकेने पुन्हा एकदा आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD चे व्याजदर वाढवण्याची स्पर्धा सुरूच आहे. अनेक बँका आपल्या FD चे दर वाढवत आहेत. आता बँक आपल्या FD वर आधी पेक्षा जास्त व्याज दर देत आहेत. खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेली ICICI बँक देखील आपल्या FD व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. आज पुन्हा एकदा बँकेने आपल्या FD च्या … Read more

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

ICICI Bank

नवी दिल्ली । आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं FD ची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा उत्तम पर्याय मानला जातो, ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न असतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. त्याच वेळी, ज्यांनी खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेत FD केली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त मात्र 5 … Read more

आता UPI द्वारे ATM मधून काढता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

ATM Transaction

नवी दिल्ली । जर तुम्ही ATM कार्ड घरी विसरला असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक, देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना ATM /डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देतात. अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने सर्व ATM मधून UPI ​​द्वारे कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते, “कार्डलेस … Read more

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका, आता Paylater वापरण्यासाठी द्यावा लागणार सर्व्हिस चार्ज

ICICI Bank

नवी दिल्ली । तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुम्हाला अडचणीत आणू शकते. वास्तविक, ICICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना आता सर्व्हिस चार्ज भरावा लागेल. हा सर्व्हिस चार्जएप्रिल 2022 च्या स्टेटमेंटपासून लागू होईल. आतापर्यंत ही सर्व्हिस वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नव्हते. तुमचे ICICI PayLater मध्ये खाते असल्यास, एप्रिल महिन्यापासून आकारल्या जाणार्‍या सर्व्हिस … Read more

‘ही’ बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहे अतिरिक्त व्याजदर

ICICI Bank

नवी दिल्ली । ICICI बँकेने सुरू केलेल्या गोल्डन इयर्स FD योजनेचा आज शेवटचा दिवस आहे. बँक 8 एप्रिल 2022 पर्यंत म्हणजेच आजपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर ज्येष्ठ नागरिकांना विशेष अतिरिक्त व्याज दर देत आहे. हा अतिरिक्त व्याजदर 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर दिला जाईल. गोल्डन ईयर्स योजने अंतर्गत बँक हा अतिरिक्त व्याजदर … Read more

ICICI बँकेचे सर्व्हर झाले डाऊन, नेट बँकिंग अन् अ‍ॅपही बंद

ICICI Bank

नवी दिल्ली । शुक्रवारी दुपारपासून ICICI बँकेच्या इंटरनेट सेवेत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे नेट बँकिंगपासून ते मोबाइल अ‍ॅप्सपर्यंत कोणतेही काम नीट होत नाही आहे. इतकेच नाही तर बँकेच्या ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ICICI डायरेक्टची वेबसाइटही डाऊन झाली आहे. ICICI डायरेक्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,’ सर्व्हर डाउन आहे आणि आम्ही … Read more

‘या’ बँकेत होते आहे सर्वाधिक फसवणूक, तुमचे खाते त्यात आहे का ते तपासा

Bank FD

नवी दिल्ली I देशातील बँक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत कोटक महिंद्रा बँकेत बँक फसवणुकीच्या 642 घटना समोर आल्या आहेत. या फसवणुकीत एक लाख किंवा त्याहून जास्त रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेच्या फसवणुकीच्या बाबतीत कोटक महिंद्रानंतर आयसीआयसीआय बँक दुसऱ्या तर इंडसइंड बँक तिसऱ्या स्थानावर आहे. … Read more

ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला फायदा मिळवण्यासाठी ‘या’ बँकांमध्ये करावी FD

PMSBY

नवी दिल्ली । सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्हीही FD चा चांगला पर्याय विचारात घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, मे 2020 मध्ये SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर आणली होती. या योजनेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे म्हणजेच तुम्ही आता मार्च 2022 पर्यंत उच्च व्याजदराचा लाभ घेऊ … Read more