सर्दी- खोकला झाल्यास दुर्लक्ष करू नका; ICMR चा गंभीर इशारा

H3N2 virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नंतर गेल्या 2 महिन्यापासून देशात सर्दी, खोकला आणि काही प्रमाणात ताप असलेल्या रुग्णाची संख्या वाढत आहे. परंतु याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष्य करू नका. याचे कारण म्हणजे इन्फ्लुएंझा A चा उपप्रकार ‘H3N2’ आहे. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने इशारा दिला आहे. ICMR शास्त्रज्ञांनी सांगितले की, H3N2 गेल्या दोन-तीन … Read more

भारतात 2025 पर्यंत Cancer चे प्रमाण वाढण्याची शक्यता; ICMR चा इशारा

cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी काळात भारतात कॅन्सरचे (Cancer) प्रमाण वाढणार असल्याचा इशारा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिला आहे. ICMR च्या मते, 2025 पर्यंत या प्रकरणांमध्ये 12.7 टक्के वाढ होऊ शकते. धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान, लठ्ठपणा, पोषक तत्वांचा अभाव ही कॅन्सरची मुख्य कारणे आहेत. खरं तर गेल्या काही वर्षांत देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत … Read more

कोरोनाची लस न मिळालेल्यांसाठी 2022 हे वर्ष कसे ठरले, आरोग्य मंत्रालयाने दिली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भारतातील कोरोना लसीच्या परिणामकारकतेबाबत महत्त्वाचा डेटा शेअर केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की,”या वर्षी कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 92 टक्के लोकांनी लसीचा डोस घेतला नव्हता.” इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की,”लस ट्रॅकर असलेला भारत … Read more

देशात गेल्या 3-4 दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ, 22 जिल्ह्यांनी वाढवली चिंता

नवी दिल्ली । दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, बंगळुरू, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, नाशिक या शहरांमध्ये कोविड-19 च्या एकूण रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याबद्दल केंद्राने गुरुवारी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 परिस्थितीबाबत मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की,”26 डिसेंबरपासून भारतातील दररोज कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत.” सचिव पुढे म्हणाले … Read more

भारत बायोटेक WHO कडून Covaxin च्या EUL साठी फीडबॅकची वाट पाहत आहे, हे महत्वाचे का आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारत बायोटेकने शुक्रवारी सांगितले की,” त्यांनी आपल्या कोविड -19 लसीशी संबंधित सर्व आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO) आणीबाणी वापर सूचीसाठी (EUL) सादर केली आहे आणि आता ते फीडबॅकची वाट पाहत आहे. WHO सध्या भारत बायोटेकच्या डेटाचे पुनरावलोकन करत आहे आणि WHO वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नवीन माहितीनुसार, लसीवरील निर्णयाची तारीख “अद्याप निश्चित झालेली … Read more

माजी ICMR शास्त्रज्ञ म्हणाले -” कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ‘खूप कमी’ आहे, तरीही शाळा उघडण्यासाठी घाई करू नका”

Coronavirus Cases

नवी दिल्ली । ICMR चे माजी शास्त्रज्ञ डॉ.रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे की,” भारतात कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ‘खूप कमी’ आहे.” त्यांनी दावा केला की,” जरी असे झाले तरी ते दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमकुवत असेल.” या महामारीविशेषज्ञाने एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की,” शाळा उघडण्याचा निर्णय घाईने घेऊ नये, कारण काही नवीन अभ्यासांनी असेही म्हटले … Read more

कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये Covaxin चा एक डोस दोन डोसच्या बरोबरीचा आहे : Study

नवी दिल्ली । जर तुम्हालाही कोरोनाची लागण झाली असेल आणि बरे झाल्यावर तुम्ही कोरोनाविरोधी लस Covaxin घेतली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. होय, ICMR च्या ताज्या अभ्यासात हे उघड झाले आहे की, कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भारत बायोटेकने तयार केलेली स्वदेशी लस Covaxin चा एकच डोस, दोन डोस देऊन बनवलेल्या अँटीबॉडीजच्या समान प्रमाणात तयार … Read more

ICMR ला लसीच्या विक्रीवर मिळणार 5 टक्के रॉयल्टी, आताच प्रश्न का उपस्थित झाले आहेत ते जाणून घ्या

covaxin

नवी दिल्ली । भारत बायोटेकला कोरोनाव्हायरस लस कोव्हॅक्सिनच्या एकूण विक्रीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) 5 टक्के रॉयल्टी द्यावी लागेल. द हिंदू मधील एका रिपोर्टनुसार, कोव्हॅक्सिनचा वापर बौद्धिक संपदा अंतर्गत नियंत्रित केला जातो. ही लस भारत बायोटेक आणि ICMR यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यामुळेच ICMR ला रॉयल्टी द्यावी लागते. ICMR चे महासंचालक बलराम भार्गव … Read more

कोरोनाच्या, Alpha-Kappa या इतर व्हेरिएंटपेक्षा Delta अधिक धोकादायक का आहे ते जाणून घ्या

corona

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचे नव-नवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. इतकेच नव्हे तर कोविड लसीकरणानंतरही ब्रेकथ्रू इन्फेक्शनला कोरोनाचे फक्त हे वेगवेगळे व्हेरिएंटच जबाबदार आहेत. यातील सर्वात धोकादायक सध्या डेल्टा व्हेरिएंट असल्याचे सांगितले जात आहे. असेही म्हटले जात आहे की,” अल्फा किंवा कप्पासारख्या कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा हे अधिक संक्रामक आहे. डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात इंडियन काउन्सिल ऑफ … Read more

कोरोनाच्या ‘Breakthrough Infection’ मधील लोकांमध्ये दिसून येत आहेत ‘ही’ लक्षणे

corona test

नवी दिल्ली । कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही भारतात संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, लस घेऊनही होणाऱ्या संसर्गाच्या बाबतीतही तज्ञांमध्ये चिंता आहे. नुकतेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, कोरोनाच्या ब्रेकथ्रू इन्फेक्शनच्या (Breakthrough Infection) या प्रकरणांमध्ये काही प्रमुख लक्षणे आढळली आहेत. ICMR च्या या … Read more