या बँकांनी आणली आहे विशेष FD योजना; गुंतवणूक केल्यास 300 दिवसात व्हाल मालामाल

FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IDBI बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या सुविधा ऑफर करत असते. आता याच बँकेने आपल्या ग्राहकांसाठी FD योजना ऑफर केली आहे. ज्यामध्ये अल्पकाळामध्ये तब्बल 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. IDBI बँकेची ही ऑफर 30 जून 2024 पर्यंत त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू असणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करायची आहे त्यांनी त्वरित … Read more

Bank FD : ‘या’ बँकेत FD वर मिळतोय भरगोस व्याज; गुंतवणूकदार होतील मालामाल

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank FD) कधीही गुंतवणुकीचा विषय निघाला की सगळ्यात पहिला गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह पर्याय म्हणून बँकांच्या सुविधांकडे पाहिले जाते. यामध्ये विशेषतः एफडीला गुंतवणूकदारांची विशेष पसंती आहे. त्यामुळे बहुतेक बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायम विशेष एफडी योजना आणताना दिसतात. ज्यामध्ये आयडीबीआय (IDBI) बँकेचादेखील समावेश आहे. नुकतीच आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास एफडी योजना … Read more

IDBI Bank ने ग्राहकांना दिला झटका, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील IDBI Bank ने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण आता बँकेकडून आता मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 20 बेस पॉइंट्सने वाढ केली गेली आहे. … Read more

IDBI Bank च्या ‘या’ FD वर मिळेल 7.60% व्याज, जाणून घ्या अधिक तपशील

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता IDBI Bank ने देखील आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देत फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी … Read more

सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकणार केंद्र सरकार; Tata आणि Adani प्रमुख दावेदार

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारने (Government) देशातील सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबतची चर्चा मोदी सरकार बेदरकारपणे खुलेपणाने करत आहे. यामुळे 2022 च्या बजेटमध्ये कंपनीवर योजनाबध्द पद्धतीने आर्थिक निर्बंध लावून त्या कंपनीस खासगीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानुसार सरकार एका सरकारी कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. परंतु जी कंपनी विकायची … Read more

IDBI Bank मध्ये हिस्सेदारीसाठी ‘या’ 3 कंपन्यांनी दाखविला रस, शेअर्सने गाठली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून लवकरच IDBI Bank चे खासगीकरण केले जाणार आहे. यामधील भागभांडवल खरेदी करण्यासाठी आता कार्लाइल ग्रुप, फेअर फॅक्स फायनशिअल होल्डिंग्स आणि DBS Bank ने रस दाखविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कंपन्या यामध्ये 10 टक्क्यांसाठी बोली लावण्यावर विचार करत आहेत. मात्र, याच दरम्यान बुधवारी या बँकेच्या शेअर्सने गेल्या 52 … Read more

IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा

IDBI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI Bank कडून 21 ऑक्टोबर 2022 म्हणजेच आजपासून “अमृत महोत्सव FD” योजना सुरू करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, बँकेने 555 दिवसांच्या कालावधीसाठी 6.90% व्याज दरासह स्पेशल FD योजना सुरू केली आहे. यासोबतच बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. यानंतर आता एका वर्षाच्या FD वरील व्याजदर 6.75% झाला आहे. … Read more

FD Rates : ‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार*

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : देशातील अनेक मोठ्या बँकांकडून कोविड-19 महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आल्या होत्या. ज्या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या व्याजदराच्या लाभाव्यतिरिक्त स्टॅण्डर्ड दरापेक्षा 50 बेसिस पॉइंट्सने जास्त व्याजदर दिले जाते. आयडीबीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक सारख्या बँकांनी स्पेशल एफडी योजना सुरू केल्या होत्या. मात्र, … Read more

IPO च्या तयारीत गुंतलेली LIC आपला IDBI बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार नाही, अध्यक्षांनी दिली माहिती

LIC IPO Date

नवी दिल्ली । IPO ची तयारी करत असलेल्या LIC ने म्हटले आहे की,” ते IDBI बँकेतील संपूर्ण स्टेक विकणार नाहीत. कंपनी आपले इन्शुरन्स प्रॉडक्ट्स विकण्यासाठी बँकेच्या शाखा वापरू शकते.” LIC चे अध्यक्ष एमआर कुमार म्हणतात की,” आम्हांला IDBI बँकेत काही भाग घ्यायचा आहे. याद्वारे इन्शुरन्स प्रॉडक्ट्स विकण्यास मदत होईल. IDBI बँकेत भारत सरकार आणि LIC … Read more

आता ‘या’ बँकेतील हिस्सा विकण्यासाठी सरकार एप्रिलपर्यंत मागवू शकते अर्ज

Banking Rules

नवी दिल्ली । LIC IPO मुळे, आता IDBI बँकेची निर्गुंतवणूक योजना जोर धरत आहे. IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. CNBC-TV18 च्या रिपोर्ट्स नुसार, सरकार या वर्षी एप्रिलपर्यंत IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी अर्ज आमंत्रित करू शकते. रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्याच्या प्रक्रियेची यापूर्वीच चौकशी केली आहे. आता IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्याचे … Read more