अवैध दारू कारवाई : कराडच्या पथकाकडून देशी संत्रा दारूसह एक स्कॉर्पीओ जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे राज्य उत्पादन शुल्क कराड विभाग कराड यांच्या पथकाने अवैद्य मद्य वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या एकावर कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारू संत्रासह एक चारचाकी स्कॉर्पीओ असा 4 लाख 23 हजार 40 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व अबकारी … Read more

अवैध दारूविक्री : तीन दुचाकीसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, कराड व वाठारच्या तिघांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने दि. 31 मे रोजी कराड व वाठार या हद्दित अवैद्य मद्य वाहतुक करताना तीन दुचाकी वाहनासह अवैद्य देशी दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांवर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर छाप्यामध्ये एकूण देशी दारुचे तीन बॉक्स (27 लि. देशी दारु) जप्त करण्यात … Read more

देशमुखनगर येथील अवैध दारू प्रकरणी कराडच्या प्रणव वाईन शाॅपच्या एकासह दोघांवर गुन्हा

सातारा | सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथे मुख्य चौकात बिगर परवाना 13 देशी दारू बॉक्सची वाहतूक करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संशयिताने कराडजवळील पाचवड फाटा येथील प्रणव वाईन शॉप मधून दारूसाठा आणल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर गुलाब मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) व कराड येथील वाईन शॉपच्या उमेश … Read more

बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या 28 जणांना अटक, पाच लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

Karad Rajy utpadan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री, वाहतुक करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये 26 जणांवर गुन्हे दाखल करून 28 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख 83 हजार 544 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रूग्ण … Read more

राज्य उत्‍पादन शुल्क विभाग व भरारी पथकाच्या छाप्यात 11 लाख 61 हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वाठार येथील पुणे-बेंगलोर नॅशलन हायवेवर राज्य उत्‍पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने छापा टाकून 11 लाख 61 हजार 400 रूपये इतक्या किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, राज्य उत्पादन निरीक्षक, जिल्हा भरारी पथक यांच्या स्टाफसह पुणे-बेंगलोर नॅशनल हायवेर दि. 17 फेब्रुवारी रोजी रात्री गस्त घालून … Read more

अमरावती जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव; पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे महिलांनी दारूबंदीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घालून गावामध्ये दारूबंदी करा अशी मागणी करत महिला आक्रमक झाल्या होत्या. तसेच पोलीस दारू विक्रेत्यांकडून हप्ता घेत असल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांवर केला आहे. त्यामुळे पोलिसांचे आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान वारंवार विनवणी करून देखील गावात दारुबंदी होत … Read more