पाकिस्तानमध्ये दारिद्र्यामुळे वाईट परिस्थिती ! 40 टक्के लोकांच्या घरात अन्नटंचाई, जागतिक बँकेने जाहीर केला अहवाल
मुंबई । पाकिस्तानची परिस्थिती सध्या बिकट आहे. अर्थव्यवस्था ढासळत आहे तसेच गरिबी (poverty in pakistan) देखील वाढत आहे. देशातील अन्न आणि रोजगाराचे संकटही तीव्र होत आहे. जागतिक बँकेच्या अहवालात हे उघड झाले आहे. जागतिक बँकेचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानमधील 40 टक्के कुटुंबे अन्नटंचाईमुळे त्रस्त आहेत. लोकांना अन्न मिळवण्यात त्रास होत आहे. येथे काम करणार्यांना … Read more