ITR: आजच फाइल करा Income tax return, अन्यथा तुम्हाला भरावा लागेल दुप्पट दंड
नवी दिल्ली । 2020-21 (आर्थिक वर्ष 2019-20) या मूल्यांकन वर्षात इनकम टॅक्स रिटर्न (Income tax return) फाइल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्या करदात्यांनी आयटीआर दाखल केलेलानाही त्यांनी त्वरित फाइल केला नाहीतर तुम्हाला दुहेरी दंड भरावा लागेल. देशभरात कोरोनाव्हायरस पसरल्यामुळे, यासाठीची अंतिम मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती जी आज समाप्त होत आहे. … Read more