ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!

ITR refund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR refund : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आता निघून गेली आहे. आता ज्यांनी ITR भरला आहे त्यांना रिफंड मिळाला असेल किंवा त्याची वाट पाहत असतील. मात्र, ज्यांनी आयटीआर भरलेला नाही ते दंड भरून तो दाखल करू शकतात. मात्र यातून रिफंडचा लाभ दिला जाणार नाही. आज आपण … Read more

इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस

Income Tax Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Department कडून आता करदात्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवली जात आहे. यामध्ये खर्च आणि ट्रान्सझॅक्शनशी संबंधित डेटा देखील सामील आहे. यामध्ये जर विहित मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन झाले असतील आणि आपण ते ITR मध्ये त्याचा खुलासा केलेला नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस सिली जाऊ शकेल. आता अशा ट्रान्सझॅक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी … Read more

Income Tax वाचवण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : जेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यास पात्र ठरता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमच्यासमोर अनेक गुंतागुंत असते. इन्कम टॅक्स म्हणून कमाईचा भाग भरणे सुरुवातीला जड वाटते. मात्र देशाच्या विकासासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून टॅक्स भरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकं नेहमी जास्तीतजास्त टॅक्स बचत करण्याचे ऑप्शनच्या शोधत असतात. टॅक्स म्हणून भरावे लागणारे … Read more

ITR भरताना करू नका ‘या’ 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  ITR : इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे एक अवघड काम आहे. अनेक लोकं यामध्ये चुका करतात. ज्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून नोटिस येतात. आज आपण अशा पाच चुकांबाबत जाणून घेणार आहोत, ज्या न केल्याने आपण फक्त नोटीसच टाळू शकणार नाही तर जास्त टॅक्स सूट देखील मिळवू शकू. हे लक्षात घ्या की, … Read more

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Income Tax Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax डिपार्टमेंटचे पोर्टल वापरताना येत असलेल्या तांत्रिक समस्यांबाबत अनेक युझर्सनी तक्रार केली आहे. यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आयटी कंपनी इन्फोसिसला ई-फायलिंग पोर्टलमधील ‘सर्च’ ऑप्शनमध्ये येणाऱ्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे डिपार्टमेंटने सांगितले आहे. एका बातमीनुसार, Income Tax डिपार्टमेंटने मंगळवारी … Read more

आता घरबसल्या PAN Card वरील फोटो कसा बदलावा हे समजून घ्या !!!

PAN Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व आयकरदात्यांना PAN Card आवश्यक आहे. हे आर्थिक व्यवहारात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. डिजिटल ट्रान्सझॅक्शन असो कि बँक खाते उघडणे असो, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे असो, या प्रत्येक कामासाठी त्याची गरज भासते. याशिवाय बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमध्ये जादा रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी देखील पॅन कार्ड बंधनकारक आहे. … Read more

PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या

PAN Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN Card : जर आपल्याकडे कोणत्याही बँकेचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आजपासून आर्थिक व्यवहारांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नवीन नियमांनुसार आता ग्राहकाला 20 लाखांपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्डची माहिती देणे बंधनकारक असेल. … Read more

ज्येष्ठ नागरिक FD वर 10% TDS कसा टाळू शकतात? चला जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । 75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना या वर्षापासून आयकरातून सूट मिळवायची आहे, त्यांनी त्यांच्या संबंधित बँकांमध्ये फॉर्म 12BBA सबमिट केला आहे. तुमचे उत्पन्न केवळ पेन्शन किंवा मुदत ठेवींमधून मिळालेल्या व्याजातून येत असेल, तर तुम्ही या आयकर सवलतीसाठी पात्र आहात. यासाठी आणखी एक अट म्हणजे तुमचे पेन्शन आणि व्याज एकाच … Read more

टॅक्स कलेक्शन विक्रमी पातळीवर पोहोचले, सरकारी तिजोरीत जमा झाले 27.07 लाख कोटी रुपये

Share Market

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरेतर, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत टॅक्स कलेक्शन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील एकूण टॅक्स कलेक्शन विक्रमी 27.07 लाख कोटी रुपये होते. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ झाल्यामुळे एकूण कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. महसूल … Read more

नवीन ITR फॉर्ममध्ये काय बदल झाला आहे ? याविषयीची संपूर्ण माहिती तपासा

ITR

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्म जारी केला आहे. याद्वारे करदाते 2022-23 साठीचा रिटर्न भरू शकतात. 1 ते 6 पर्यंतचे सर्व नवीन ITR फॉर्म गेल्या वर्षीसारखेच आहेत. यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. कोणत्या करदात्यांना कोणता ITR फॉर्म भरावा लागेल याची माहिती आम्ही तुम्हाला … Read more