NSE च्या माजी प्रमुखावर इनकम टॅक्सचे छापे, पदावर असताना केला होता मनमानीपणाने कारभार

नवी दिल्ली | नॅशनल स्‍टॉक एक्‍सचेंजच्या (NSE) माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटने मोठी कारवाई केली आहे. पदावर असताना चित्रा यांनी नोकरभरतीसह इतर कामातही मनमानी केली होती. 17 फेब्रुवारी रोजी इनकम टॅक्स डिपार्टमेंटने चित्रा यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकला आणि अनेक तास झडती घेतली. NSE च्या व्यवस्थापकीय संचालक (MD) असलेल्या चित्रा यांच्यावर सेबीने … Read more

आता शिक्षकांच्या खिशालाही लागणार कात्री; गेस्ट लेक्चररला भरावा लागणार मोठा टॅक्स

GST

नवी दिल्ली । आता गेस्ट लेक्चरर म्हणून कमाई करणाऱ्या मास्तरच्या खिशालाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कात्री लावली आहे. आता या कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग (AAR) च्या कर्नाटक खंडपीठाने एका निर्णयात हा आदेश दिला आहे. याबाबत श्रीराम गोपालकृष्ण यांनी AAR समोर अपील करत गेस्ट लेक्चरर म्हणून कमावलेल्या उत्पन्नावर टॅक्स कसा … Read more

तरुण पिढी अशा प्रकारे वाचवू शकते टॅक्स, ‘असे’ आहेत गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Investment

नवी दिल्ली । तुम्ही जेव्हा नोकरी सुरू करता तेव्हा खर्च करणे किंवा होणे हे सामान्य आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीला वर्षातील कमाईचा काही भाग टॅक्सच्या स्वरूपात द्यावा लागतो. यासाठी तुम्हाला सेव्हिंग्स आणि गुंतवणूक यांच्यात योग्य संतुलन साधावे लागेल. योग्य नियोजन करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता. आयकर कायद्यामध्ये उपलब्ध असलेल्या कपातींपैकी कलम 80C ही सर्वात सामान्य आहे. … Read more

जुन्या आणि नवीन टॅक्स स्लॅबमध्ये कोणती पद्धत चांगली ? चला जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी निघून गेली आहे. जर तुम्ही ITR दाखल करू शकत नसाल तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत बिलेटेड ITR दाखल करू शकता. आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, करदात्याला बिलेटेड ITR भरण्याची संधी असते. 2020 च्या अर्थसंकल्पात टॅक्स भरण्यासाठी दोन … Read more

टॅक्स जमा करताना कधीही करू नका ‘या’ चुका; अन्यथा होईल मोठे नुकसान

ITR

नवी दिल्ली । टॅक्स जमा करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा विषय आहे. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करणे, वेळेवर कर भरणे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे असो. अनेकवेळा लोकं टॅक्स जमा करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. येथे आम्ही तुम्हांला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत… जर करदात्याने वेळेवर टॅक्स … Read more

पर्सनल लोनवर कर सवलतीचा लाभ मिळू शकतो, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2022-23 साठी टॅक्स सेव्हिंग प्लॅन करण्याची वेळ आली आहे. पगारदार लोकं, विशेषत: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही कार्यालयांमध्ये टॅक्स सेव्हिंग प्लॅन सादर करण्यास सुरुवात केली आहे. आपण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतो. अनेक ठिकाणी गुंतवणूक करूनही कराचा बोजा कमी होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. होम लोन घेतल्याने मोठ्या … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 6.2 कोटी ITR दाखल

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । गेल्या वर्षी जूनपासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 6.2 कोटींहून जास्त ITR आणि सुमारे 21 लाख टॅक्स ऑडिट रिपोर्ट (TARs) भरले गेले आहेत. नवीन इन्कम टॅक्स पोर्टल 7 जून 2021 रोजी लाँच करण्यात आले. एका निवेदनात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की,”इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत … Read more

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.67 लाख कोटी रुपये; तुम्हांला मिळाले नसल्यास येथे करा तक्रार

Money

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 7 फेब्रुवारीपर्यंत 1.87 कोटींहून जास्त करदात्यांना 1.67 लाख कोटींहून अधिकची रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यापैकी 28,704.38 कोटी रुपयांचे 1.48 कोटी रिफंड मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आहेत. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 59,949 … Read more

Budget 2022 : सर्वांच्या नजरा टॅक्स घोषणेवर; जाणून घ्या कुठे आणि किती सूट मिळते

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेच्या टेबलवर सादर करतील. समाजातील प्रत्येक घटकाच्या नजरा या अर्थसंकल्पातील घोषणांकडे लागल्या आहेत. सध्या देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. संसर्ग रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. ज्यामुळे रुळावर आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा फटका बसला … Read more

ITR Filing : ‘ही’ आहे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख; चुकल्यास भोगावा लागेल तुरुंगवास

ITR

नवी दिल्ली । मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही दंड आणि लेट फीसह 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरण्याची सुविधा देत आहे. या देय तारखेपर्यंत रिटर्न भरले नाही तर सरकार तुमच्यावर केस करू शकते. 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू न शकलेले … Read more