यापुढे कर चुकवणाऱ्यांचे काही खरे नाही! आयकर विभागाच्या नवीन ई-पोर्टलवर कोणीही करू शकेल तक्रार
नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवर एक आटोमेटेड ई-पोर्टल (E-Portal) लॉन्च केले आहे. या ई पोर्टलला भेट देऊन, कोणीही कर चुकवणे (Tax Evasion) किंवा परदेशात अघोषित मालमत्ता (Undisclosed Property) तसेच बेनामी मालमत्ता संबंधित ऑनलाइन तक्रार करू शकतो. या ई-पोर्टलवर आलेल्या तक्रारींवर विभाग त्वरित कारवाई करेल असे केंद्र सरकारने सांगितले. … Read more