Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving Tips : आता लवकरच आर्थिक वर्ष संपणार आहे. ज्यामुळे लोकांकडून कर बचतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येकाला जास्तीत जास्त कर वाचवायचा असतो. अशा परिस्थितीत, अनेक लोकांकडून अशा कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते जी त्यांच्यासाठी योग्य नसते. कारण एखाद्या वस्तूवर फक्त चांगली सवलत मिळतेय म्हणून विकत घेणे हे … Read more

कोणत्या Income Tax Slab अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल ??? जाणून घ्या सर्व तपशील

Income Tax Slab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Slab : बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. तसेच यावेळी अर्थसंकल्पामध्ये सरलीकृत टॅक्स सिस्टीम अंतर्गत, नवीन इन्कम स्लॅब आणि दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन … Read more

New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा

New Tax Slab vs Old Tax Slab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Tax Slab vs Old Tax Slab : नोकरदार वर्गाला दरवर्षी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. खास या वर्गाला इन्कम टॅक्समध्ये सवलतीची अपेक्षा असते. मात्र 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी टॅक्स स्लॅबमध्ये थोडासा बदल केला आहे. संसदेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर

Union Budget 2023 income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर केला. मोदी सरकारकडून आजच्या अर्थसंकल्पात विविध मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी देशभरातील करदात्यांना सरकारने खुश केलं आहे. सीतारामन यांनी नवी कररचना जाहीर केली आहे. त्यानुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. यापूर्वी 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता … Read more

‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tax Saving Scheme : आता आर्थिक वर्ष संपण्याची वेळ जवळ आली आहे. यादरम्यान बहुतेक कॉर्पोरेट्स कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांकडून गुंतवणूकीचे पुरावे घेतले जातात. प्रत्येकजण जास्तीत जास्त कर वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, ज्यामुळेच हे पुरावे खूप महत्वाचे ठरतात. हे जाणून घ्या कि, कर्मचार्‍यांकडून देण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि त्यानुसारच टॅक्स … Read more

Union Budget 2023 : करदात्यांना दिलासा मिळणार का? तज्ज्ञ काय म्हणतात पहा….

Union Budget 2023 Income Tax

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 1 फेब्रुवारी 2023 ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे देशातील जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नोकरदार वर्गाला आशा आहे की सरकार त्यांचा आयकर कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर करेल. हीच त्यांची … Read more

Income Tax वाचवण्यासाठी 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, बचतीबरोबरच मिळेल मोठा फंड

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Income Tax : जर आपण नोकरदार असाल आणि कर वाचवण्यासाठी एखादा पर्याय शोधत असाल आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच महत्वाची ठरेल. प्रत्येक पगारदार व्यक्ती जो टॅक्सच्या कक्षेत येतो त्याने आर्थिक वर्ष संपण्या आधीच आपल्या गुंतवणूकीचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असते. हे लक्षात घ्या कि, आपल्याला 31 मार्चपर्यंत कर बचत योजनेमध्ये गुंतवणूक … Read more

अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR : आता लवकरच अर्थसंकल्प 2023 चा सादर होणार आहे. मात्र आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी ही सूट 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल, अशी आशा लोकं बाळगून आहेत. प्रत्यक्षात असे होईल की नाही हे 1 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र भारत सरकारकडून त्याआधीच 75 … Read more

31 डिसेंबरपर्यंत भरा ITR, अन्यथा भरावा लागेल 10,000 रुपये दंड

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या करदात्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत काही कारणास्तव आयटीआर ITR दाखल केलेला नाही, त्यांना आता सरकारकडून आणखी एक संधी मिळाली आहे. अशा करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरता येईल. मात्र, यासाठी त्यांना 5000 रुपये लेट फी भरावी लागणार आहे. मात्र जर करदात्यांनी यावेळीही आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी त्यांना … Read more

Income Tax बाबत मोठा दिलासा, कर सवलतीबाबत एक नवा आदेश जारी

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नुकताच कर सवलती बाबत एक नवा आदेश जारी करून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार आता करदात्यांना उपचारासाठी मिळणाऱ्या रकमेवर इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जात असतात. अलीकडेच, … Read more