बुमराहचा बॉल सोडण्याची चूक अन दांड्या झाल्या गुल (Video)

Bumrah Bowled shadman islam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) …. भारताचा नंबर 1 चा गोलंदाज… डावाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद याच बुमराहमध्ये आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs BAN Test Match) हे पुन्हा एकदा सिद्ध झालं… आपल्या खतरनाक इन स्विंगच्या जोरावर बुमराहने बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामचा बोल्ड काढला आणि बांगलादेशला पहिला … Read more

IND vs Ban Test 2024 : अश्विनचा बांगलादेशला चोप !! संकटात सापडलेल्या टीम इंडियाला तारलं

IND vs Ban Test 2024 R Ashwin (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs Ban Test 2024) संकटात सापडलेल्या टीम इंडियाला आर अश्विनने (R Ashwin) चांगलंच तारलं. एकवेळ भारताची अवस्था १४४-६ अशी असताना टीम इंडिया २०० धावांचा टप्पा तरी पार करते का असा प्रश्न पडला होता. मात्र आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडगोळीने टीम दमदार … Read more

IND vs BAN Test 2024 : बांगलादेशच्या कर्णधाराचा टीम इंडियाला इशारा; म्हणे आम्ही जिंकण्यासाठी आलोय

IND vs BAN Test 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test 2024) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ चेन्नईत दाखल सुद्धा झाला असून कसून सराव करत आहेत. याच दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने (Najmul Hossain Shanto) टीम इंडियाला इशारा … Read more

टीम इंडियाविरुद्ध बांगलादेशचा संघ जाहीर; पहा कोणाकोणाला संधी?

Bangladesh Team Squad against India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन चारीमुंड्या चित करणाऱ्या बांगलादेशची नजर आता भारतावर आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार असून यासाठी बांगलादेशचे आपल्या संघाची घोषणा केली आहे. नजमुल शांतो याचीच पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा असूनही … Read more