तिसऱ्याच दिवशी इंग्रजांचा सुफडा साफ; भारताने 4-1 ने मालिका जिंकली
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धर्मशाळा येथील इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बेझबॉल क्रिकेटचा इशारा देणाऱ्या इंग्रजाला टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी अस्मान दाखवलं. भारतीय फिरकीपटूंच्या समोर पुन्हा एकदा इंग्लिश फलंदाजी ढेपाळली. या कसोटीसह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली. कुलदीप यादव सामनावीर तर सलामीवीर यशस्वी … Read more