भारताने इंग्रजांना 5 विकेट्सने लोळवले; कसोटी मालिका घातली खिशात

IND Vs ENG Test Won

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवत ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. या विजयासह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली आहे. शुभमन गिल आणि ध्रुव जोरेल यांच्या ७२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. यष्टिरक्षक ध्रुव … Read more

Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा कारनामा; कसोटीमध्ये पार केला 4000 धावांचा टप्पा

Rohit Sharma 4000 Runs

Rohit Sharma : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठा कारनामा केला आहे. रोहितने कसोटी क्रिकेट मध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला आहे. काल भारताच्या दुसऱ्या डावात २१ धावा करताना रोहितने हा माईलस्टोन गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करणारा तो १७वा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितने ५८ व्या कसोटीत हा … Read more

अश्विन-कुलदीपच्या फिरकीपुढे इंग्लंड ढेर; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

Ashwin Kuldeep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रांची येथे सुरू असलेल्या भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी (IND Vs ENG) सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळूनही इंग्लडला आपलं वर्चस्व राखता आलं नाही. इंग्लडचा दुसरा डाव फक्त १४५ धावांवर आटोपला. आर अश्विन (R Ashwin) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या फिरकीपटुंच्यासमोर इंग्लिश फलंदाजांनी … Read more

Akash Deep : W W W …. पहिल्याच सामन्यात आकाश दीपने इंग्लंडला फोडला घाम (Video)

Akash Deep Wickets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताकडून प्रथमच कसोटी पदार्पण करणाऱ्या जलदगती गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपल्या भेद गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. आकाशने सुरुवातीला ३ बळी घेऊन इंग्लंडच्या बॅटिंग ऑर्डरचे … Read more

R Ashwin : भारतीय संघाला मोठा झटका!! रवी अश्विन तडकाफडकी तिसऱ्या कसोटीतून बाहेर

R Ashwin News

R Ashwin । भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु असून आजचा सामन्याचा तिसरा दिवस आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अचानक तडकाफडकी तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.अश्विनच्या कुटुंबात अचानक काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्याला सामन्यात मधूनच बाहेर पडावे लागत आहे. बीसीसीआयने आपल्या एक्स … Read more

R Ashwin : अश्विनने गाठला मोठा माईलस्टोन; कसोटीमध्ये पूर्ण केला 500 बळींचा टप्पा

R Ashwin 500 wickets

R Ashwin : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने मोठा भीमपराक्रम केला आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर झॅक क्रोवलेला बाद करत अश्विनने हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अश्विनच्या आधी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीच भारताकडून कसोटी मध्ये ५०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. कुंबळेच्या नावावर … Read more

Rohit Sharma : अँडरसनचा स्विंग अन रोहित क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Bold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाला आज सुरुवात झाली. इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत गुंडाळल्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरु झाला. परंतु सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. इंग्लंडचा स्टार जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने दोघांना पॅव्हेलियन मध्ये माघारी पाठवले. यशस्वी … Read more

Yashasvi Jaiswal Double Century : यशस्वी जयस्वालचे खणखणीत द्विशतक; चौकार- षटकारांचा पाऊस

Yashasvi Jaiswal Double Century

Yashasvi Jaiswal Double Century : भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG) खणखणीत द्विशतक मारलं आहे. यशस्वीच्या कारकिर्दीतील ही पहिलीच डबल सेंचुरी आहे. यशस्वीने अवघ्या 277 चेंडूत 200 धावांचा आकडा गाठला. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे सध्या भारताचा स्कोर ३८३-७ असा आहे. यशस्वीची आक्रमक … Read more

रोहित शर्मा सलामीला नकोच; माजी क्रिकेटपटूने दिला वेगळाच सल्ला

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्ध हैद्राबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला समोर जावे लागले. पहिल्या डावात आघाडी मिळून सुद्धा ऑली पोपचे शानदार शतक आणि फिरकीपटू टॉम हार्टलीच्या गोलंदाजीपुढे भारताची फलंदाजी ढेपाळली आणि 28 धावांनी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारताच्या फलंदाजीवर टीका … Read more

IND vs ENG Test : पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर; या बड्या खेळाडूला बाहेर बसवलं

IND vs ENG Test Squad

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले … Read more