इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीला झालेत नकोसे ?
बारामती प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादीला काँग्रेससाठी सोडावी लागणार आहे. त्या जागी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढणार असल्याचे सध्या चित्र आहे. तर इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नशिबी मात्र वनवासचं येणार का अशा देखील चर्चा आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि … Read more