स्पॅडेक्स मोहिमेद्वारे भारताने केला चमत्कार; गगनयान आणि चांद्रयानला होणार फायदा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्पॅडेक्स मिशनद्वारे भारताने पुन्हा एकदा चमत्कार केले आहेत. 44.5 मीटर लांब ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)-C60 रॉकेटने सोमवारी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दोन लहान अंतराळयान, चेझर आणि टार्गेटसह यशस्वीरित्या उड्डाण केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने सांगितले की, “दोन्ही अंतराळयान यशस्वीरित्या वेगळे झाले आहेत. चेझर … Read more