आता श्रीलंकेला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय

Sri Lanka India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सर्वांचेच स्वप्न असते परदेश दौरा करण्याचे. त्यासाठी अनेकजण अनेक दिवसापासून तयारी करत असतात. सर्व तयारी होऊन गाडी येऊन थांबते ती व्हिसावर. व्हिसा मान्य झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याच देशाची वारी करू शकत नाही. परंतु आता ते शक्य होणार आहे. कारण आपल्याला शेजारील देश म्हणजे श्रीलंकेला तुम्ही विना व्हिसाचा प्रवास करू शकता. ते … Read more

भारत पुन्हा इतिहास रचणार! गगनयान मोहीमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

Gaganyaan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताला अभिमान वाटावा अशी इस्रोने पुन्हा एकदा कामगिरी करून दाखवली आहे. आज गगनयान मोहिमेचे पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. टेस्ट व्हेईकल या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज सकाळी ठीक 10 वाजता करण्यात आली. ही एक अत्यंत महत्त्वाची चाचणी होती. जिला यश मिळाले आहे. त्यामुळे आता इस्रो अवकाश मोहिमेसाठी सज्ज झाला … Read more

भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा निकाल देण्यात आला आहे. ज्यामुळे अनेक समलिंगी जोडप्यांची निराशा झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच देशातील कलम 377 रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर समलिंगी विवाहांना मान्यता देण्यात यावी या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च … Read more

भारत- श्रीलंका प्रवासी फेरी सेवा सुरू; कनेक्टिव्हिटी वाढवण्यास होणार मदत

India-Sri Lanka Ferry Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | श्रीलंका (Sri Lanka) हा आपला मित्र राष्ट्र आहे. इतिहासात दोन्ही देश एकमेकांना रामसेतूच्या माध्यमातून जोडले गेलेले होते. परंतु सध्या तसा कुठलाही पूल अस्तित्वात नाही. मात्र भारत आणि श्रीलंका यांना जोडण्याकरिता आता भारत  सरकारच्या माध्यमातून समुद्रमार्गे फेरी सुविधा (India-Sri Lanka Ferry Service) 14 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. फेरीद्वारे भारत आणि … Read more

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री!! 128 वर्षांनंतर चाहत्यांसाठी खुशखबर

Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटला  ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या IOC मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना … Read more

Asian Games 2023: महिला बॉक्सिंग स्पर्धेत प्रिती पवारने पटकावले कांस्य पदक

priti pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एशियन गेम्स 2023 च्या महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताची युवा बॉक्सर प्रिती पवारने कांस्य पदक पटकावले आहे. त्यामुळे भारताच्या पदकसंख्येत अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. मुख्य म्हणजे, प्रीती पवारने पटकावलेल्या कांस्य पदकानंतर भारताकडे असलेल्या पदकाची संख्या 62 वर गेली आहे. प्रीती पवारने केलेल्या या कामगिरीमुळे आज तिचे संपूर्ण देशभरात कौतुक केले … Read more

Underwear चा खप कमी झाल्याने देशावर आर्थिक मंदी? काय आहे हे प्रकरण जाणुन घ्या

underwear

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील वाढत्या महागाईचा मोठा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या आयुष्यावर पडला आहे. त्यामुळे सामान्य जनता फक्त आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींवरच खर्च करत आहे. मुख्य म्हणजे वाढत्या महागाईमुळे पुरुषांनी जर अंडरवेअर खरेदी करणे थांबवले तर त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, परंतु देशातील पुरुषांनी जर अंडरवेअर खरेदी … Read more

भाजपचा ‘जगरनॉट’ आणि ‘इंडिया’ ची अडखळती पावलं

NDA Vs INDIA

विशेष लेख । सुहास कुलकर्णी गेली साताठ वर्षं भारतातले विरोधी पक्ष अत्यंत विस्कळीत अवस्थेत होते. काही पक्ष तर एकमेकांचं तोंड पाहायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपापलं राजकारण सांभाळण्याच्या मागे होता. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्ष प्रादेशिक स्तरावरील असल्यामुळे आपापली राज्य राखणं एवढाच त्यांचा स्वार्थ होता. त्यामुळे काही राज्यांमध्ये भाजपला रोखलं गेलं हे खरं, पण राष्ट्रीय … Read more

2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढली; ‘ही’ असेल अंतिम तारीख

2 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 ऑक्टोंबरपासून संपूर्ण देशांमध्ये 2 हजाराच्या नोटा बंद होणार आहेत. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंतच या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली होती. मात्र आता 2 हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना 7 ऑक्टोंबरपर्यंत बँकेत दोन … Read more

Amazon आणि Flipkart वर ‘या’ दिवशी सुरू होणार बंपर सेल; स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट

sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या मागणीचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या दरम्यान अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेल सुरू करण्यात येतात. आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टने देखील आपल्या मोठ्या सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही सेल एकाच दिवशी सुरू होणार आहेत. अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ असे दोन्ही सेल 8 ऑक्टोंबरपासून … Read more