भारत- कॅनडा तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय; सर्व न्यूज चॅनेलला दिल्या ‘या’ सूचना

news channel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणेने कॅनडातील एका दहशतवाद्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर लावला आहे. या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध अत्यंत बिघडले आहेत. मुख्य म्हणजे, या वादात भारत सरकारने न्यूज चॅनेलसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या … Read more

पंतप्रधान मोदी ठरले जगातील ‘No.1’ लोकप्रिय नेते! जी-20 मुळे वाढली प्रसिद्धी

Pm Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात झालेल्या जी-20 परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील  लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदी 76 टक्के रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते मानले गेले आहेत. यामुळे त्यांनी लोकप्रिय यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्विसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट हे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर … Read more

चिंताजनक! कोरोनापेक्षा जास्त भयानक निपाह व्हायरस; वैज्ञानिकांची माहिती

nipah virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कोरोनानंतर आता देशात निपाह व्हायरसने (Nipah Virus) दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांमध्येच निपाह व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या व्हायरसचे भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, निपाह वायरसने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोना व्हायरसच्या मृत रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. सध्या निपाह … Read more

खुशखबर! अखेर Tata Nexon 2023 चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च; पहा किंमत आणि फिचर्स

Tata Nexon 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  सध्या कार बाजारात टाटा मोटर्सच्या वाहनांची मागणी जास्त वाढताना दिसत आहे. या मागणीला विचारात घेऊनच टाटा मोटर्स कंपनीने आज त्यांची Tata Nexon Facelift लॉन्च केली आहे. कंपनीने नेक्सॉन फेसलिफ्ट 11 प्रकार आणि सहा रंगांमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये 1.2लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे. कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या फेसलिफ्टेड … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘भारत’ नेमप्लेटने आगीत टाकली ठिणगी; नेमकं काय झालं वाचा सविस्तर

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंडिया आणि भारत या नावांवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भारताचे विभाजन करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधी पक्ष नेत्यांकडून होत आहे. आता या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने आगीत तेल ओतायचे काम केले आहे. आज आणि उद्या दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडत आहेत. … Read more

एअरबस- GSV मध्ये सामंजस्य करार!! विमान वाहतूक बळकट होणार; 15 हजार नोकऱ्या मिळणार

AirBus And GSV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील पहिले परिवहन विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ आणि एयरबसमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे तब्बल 15 हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. एयरबसने भारतातील 15 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे … Read more

G20 म्हणजे काय? भारतात होणाऱ्या परिषदेला कोणते नेते उपस्थित राहणार? वाचा सविस्तर

G20

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 9 ते 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये जी 20 परिषद पार पडत आहे. यंदाच्या परिषदेत अध्यक्ष पदाचा मान भारताला देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचे म्हटले जात आहे. या परिषदेसाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. तर 50 हजारपेक्षा जास्त सुरक्षा … Read more

‘इंडिया’चे भारत झाल्यानंतर देशात नोटबंदी होणार? बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

vijay wadettiwar on demonetisation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील मोदी सरकार देशाच्या इंडिया (INDIA) या नावाऐवजी भारत या नावासाठी आग्रही होताना दिसत आहे. देशातील अनेक नेते याबाबत बोलताना दिसून येत आहेत. भारत या नावासाठी मोदी सरकारच्या हालचाली वाढल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay … Read more

शहर, राज्य अन् देशाचे नाव बदलण्यासाठी किती खर्च येतो? आकडा वाचून बसेल धक्का

india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात भारत आणि इंडिया या दोन्ही नावांमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपतींच्या एका निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे, या वादात देशात बदलण्यात येणाऱ्या शहरांच्या नावांचा देखील मुद्दा उचलून धरण्यात … Read more

भारताने INDIA नाव काढून टाकल्यावर पाकिस्तान ‘इंडिया’ वर दावा करणार? त्या ट्विटने खळबळ

india name change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे इंडिया हे नाव काढून त्याजागी भारत हे नाव करण्याच्या हालचाली केंद्र सरकार कडून सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. G20 शिखर परिषदेच्या अधिकृत निमंत्रणांवर पारंपारिक ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी – ‘भारताचे राष्ट्रपती’ वापरल्याने खळबळ उडाली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर झालेल्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलं असून देशभरातील विरोधी पक्ष … Read more