धक्कादायक! गलवान संघर्षात चिनी सैन्याने धारदार शस्त्रांनी भारतीय जवानांवर केला होता वार
नवी दिल्ली । लष्करातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली १५-१६ जूनच्या रात्री चीनच्या सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी दोन्ही सैन्यात अतिशय हिंसक स्वरूपाची ही झडप झाली होती. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार या संघर्षामध्ये भारतीय जवानांना बऱ्याच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी … Read more