सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

कोरोनामुक्त तरुणीला खडतर प्रवास करुन सोडले घरी; मुख्यमंत्र्यांनी १ लाखाचं बक्षिस देऊन गौरवलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लैबी या महिलेने चक्क रिक्षाने एका कोरोनामुक्त व्यक्तीला १४० किमी दूर तिच्या घरी सोडल्याची घटना समोर आली आहे. मणिपूर गुवाहाटी येथील इम्फाल येथील या महिलेच्या या कामाची दखल आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असून तिला १ लाख १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी मी माझे काम करत … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांसाठी साइलेंट किलर आहे कोरोना; ‘असा’ घेतो जीव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या संक्रमितांची संख्या ही 7 लाखांच्या जवळ आहे. त्याच वेळी, कोविड -१९ च्या असंवेदनशील रूग्णांबद्दल सामान्य असे मत आहे की त्यांना जोखीम खूपच कमी आहे, परंतु असं अजिबात नाही आहे. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू हा लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये ‘साइलेंट … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

डॉक्टर म्हणत होता कि माझ्यात कोरोनाची लक्षणे; दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीत एक 26 वर्षीय व्यक्ती असे म्हणत राहिला की, त्याच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आहेत, परंतु त्याचा रिपोर्ट दोनदा निगेटिव्ह आला आणि अखेर गुरुवारी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो निरोगी होता आणि अचानक त्याला त्रास होऊ लागला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याला ऑक्सिजन देण्यात येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. ही घटना … Read more

धुम्रपान करणार्‍यांना कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका अधिक; WHO ची चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसमध्ये एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. डब्ल्यूएचओने एक चेतावणी दिली आहे की, धूम्रपान करणार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांचा मृत्यूचा धोका जास्त असतो. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की सद्य परिस्थितीत धूम्रपान करणे हे घातकच ठरू शकते आणि यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीत … Read more

देशात लवकरच लाँच होणार COVAXIN; ७ जुलै पासून ह्यूमन ट्रायल होणार सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात एक चांगली बातमी येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देशात 15 ऑगस्ट रोजी COVAXIN लॉन्च होऊ शकेल. भारत बायोटेक ही औषधी कंपनी ही लस तयार करत आहे. आयसीएमआरने भारत बायोटेकला दिलेल्या अंतर्गत पत्रात असे म्हटले आहे की क्लिनिकल ट्रायलची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. त्याची सर्व मान्यता त्वरित … Read more

होम आयसोलेशनसाठी सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी; १७ नाही तर १० दिवस डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल देशात कोरोनाव्हायरसचे असे बरेचसे रुग्ण आढळले आहेत, ज्यांना या आजाराची लक्षणे नाहीत. म्हणूनच सरकारने होम आयसोलेशनसाठीचे नियम बदलले आहेत. आता लक्षणे दिसू लागल्यानंतर केवळ 10 दिवसानंतर, रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल. परंतु हे पाहणे महत्वाचे ठरेल की रुग्णाला 3 दिवस ताप तर येत नाही ना. पूर्वी अशा रुग्णांना 17 दिवसांनी डिस्चार्ज … Read more

१५ ऑगस्ट पर्यंत येणार कोरोना वॅक्सीन ? ICMR ने केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या लसीची भारतासह जगभरात आतुरतेने प्रतिक्षा केली जात आहे. कोविड 19ची लस तयार करण्याचे काम जगभरातील अनेक वैज्ञानिक करीत आहेत. लवकरच या दिशेने यश मिळण्याची भारताला आशा आहे. कारण कोविक्सिन ही कोविड 19 वरची लस भारतात तयार केली जात आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या या लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे … Read more