भारतीय वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस ; राफेल, तेजससहित सुखोई देखील घेतंय भरारी

Air Force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ … Read more

‘गुंजन सक्सेना’ सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ‘इंडियन एअर फोर्स’चे सेन्सॉर बोर्डाला पत्र

मुंबई । कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमातील काही दृष्यांवर आता भारतीय हवाई दलाने आक्षेप नोंदवला आहे. भारतीय हवाईदलाने धर्मा प्रोडक्शन, नेटफ्लिक्स आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल चित्रपटातील काही दृष्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटामध्ये भारतीय हवाई दलाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात … Read more

केरळमधील भीषण भूस्खलनात 5 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी मागितली हवाई दलाची मदत

इडुक्की । केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मुन्नार येथून २५ किमी अंतरावर भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जणांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. दुर्घटना स्थळी अजून काही लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

‘या’ कारणामुळं भारत-चीन वादात ‘राफेल’ गेमचेंजर ठरणार नाही- शरद पवार

मुंबई । भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. दरम्यान राफेलच्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. भूतकाळात देशाचे … Read more

राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून भारताच्या दिशेनं उड्डाण

नवी दिल्ली । फ्रान्सकडून विकत घेतलेल्या ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून भारताच्या दिशेने उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण ५ विमाने आहेत. बहुप्रतीक्षित शक्तिशाली राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा बेस असेल. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने … Read more

भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

चीनसाठी धोक्याची घंटा! शक्तिशाली ‘राफेल’ फायटर जेटची पहिली स्क्वाड्रन भारतात दाखल होणार

नवी दिल्ली । शत्रूला धडकी भरवणारे राफेल फायटर जेटची पहिली स्क्वाड्रन येत्या २७ जुलै रोजी भारतात दाखल होत आहे. हरियाणातील अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली स्क्वाड्रन तैनात होईल. राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल. प्राथमिक माहितीनुसार, फ्रान्सच्या इस्ट्रेसवरुन ४ ते ६ राफेल विमानांची पहिली खेप भारतात दाखल होईल. दक्षिण फ्रान्सच्या इस्ट्रेस बेसवरुन … Read more

पाकिस्तानातील आतंकवादी अड्डे उद्ध्वस्थ करायला भारतीय वायुसेना २४ तास तयार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुसेनेचे (एएएफ) प्रमुख एअर चीफ मार्शल (एसीएम) आरकेएस भदौरिया यांनी सोमवारी पाकिस्तानला चेतावणी दिली. ते म्हणाले की,’ भारतीय हवाई दल एलओसी ओलांडून दहशतवादी छावण्या आणि लॉन्चपॅडस संपवण्यासाठी २४ तास तयार आहे. चीनच्या हवाई उल्लंघनाच्या प्रश्नावर ते म्हणाले की,’ अशा प्रकारच्या मुद्द्यांबाबत ‘कोणतीही चिंता’ नसावी. न्यूज एजन्सी एएनआयने भारतीय वायु सेना … Read more

भारतीय हवाई दलाने ऐकली पंतप्रधान मोदींची स्वदेशीची हाक; या कंपनीकडून खरेदी करणार ८३ जेट विमाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशाला संबोधित करताना लोकल साठी वोकल बनायचे आवाहन केले. म्हणजेच स्वयंपूर्ण होऊन स्थानिक वस्तूंचा वापर वाढवण्याविषयी त्यांनी लोकांना सांगितले. याची सुरुवात सरकारने अत्यंत रंजक पद्धतीने केली आहे. खरं तर दोनच वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ११४ विमानांसाठी टेंडर मागवले होते. मात्र आता केंद्र … Read more

चीन-पाकिस्तानच्या छातीत भरणार धडकी! जुलै अखेरीस ‘राफेल’ भारतात घेणार भरारी

नवी दिल्ली । भारताची सामरिक शक्ती वाढवणारं लढाऊ विमान राफेल चीन-पाकिस्तानच्या छातीत धडकी भरण्यासाठी आता भारतात दाखल होणार आहे. जुलै अखेरपासून भारतात राफेल फायटर विमाने दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून ४ राफेल फायटर विमाने मिळणार आहेत. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. राफेलच्या समावेशामुळे इंडियन एअर फोर्सची … Read more