Indian Air Force Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दलात मोठी भरती; असा करा अर्ज

Indian Air Force Bharti 2024

Indian Air Force Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण आता त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळणार आहे. भारतीय हवाई दलांतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ (तांत्रिक व्यापारी) या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 33 रिक्त जागा आहेत आणि … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान गंभीर जखमी

Terrorist attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) लष्करी जवान गंभीर जखमी झाले आहेत. आता स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर ताफ्यातील वाहने शाहसीतारजवळील हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आली … Read more

हवाई दलाचे विमान घरावर कोसळले; 3 जणांचा मृत्यू

MIG 21 crashed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान राजस्थानमधील हनुमानगडमध्ये कोसळले आहे. हे विमान एका घरावर पडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. मात्र, दोन्ही पायलट सुरक्षित असून त्यांनी स्वत:ला बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. #WATCH | IAF and Rajasthan police officials at the … Read more

12 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! Indian Air Force अंतर्गत मेगाभरती

indian air force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Indian Air Force मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत हवाई दल शिकाऊ प्रशिक्षण लेखी परीक्षा (A4TWT)-01/2023 करिता 108 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज … Read more

‘अग्निपथ’ योजने अंतर्गत दरवर्षी 50 हजार अग्निविरांची भरती करणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

Rajnath Singh Agneepath Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली असल्याचे मंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले. मंत्री राजनाथसिह यांनी केलेल्या … Read more

कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनरल बिपीन रावत यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. अपघातानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. तमिळनाडू 8 डिसेंबरला झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमधील बचावलेल्या वरुण सिंह हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर बेंगलूरू मधील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. … Read more

राफेल फायटर जेटची ताकद आणखी वाढणार, भारतीय हवाई दल अपग्रेड होण्याच्या तयारीत

नवी दिल्ली । फ्रान्सकडून सुमारे 30 राफेल लढाऊ विमाने खरेदी केल्यानंतर, भारतीय हवाई दल आता भारतासाठी आपली ताकद वाढवण्यासाठी जानेवारी 2022 पासून फ्रेंच मूळच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याचा विस्तार करत अपग्रेडिंग सुरू करेल. यासाठी, भारतीय हवाई दलाच्या अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय टीम फ्रान्समधील इस्रास एअरबेसवर टेल क्रमांक RB-008 असलेल्या चाचणी विमानाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी उपस्थित आहे. सरकारी … Read more

बालाकोट एअरस्ट्राईकचे हिरो अभिनंदन यांना IAF कडून मिळाली बढती, आता बनले ग्रुप कॅप्टन

नवी दिल्ली । भारतीय हवाई दलाने बालाकोट एअरस्ट्राईकचे नायक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना बढती दिली आहे. अभिनंदन यांना आता ग्रुप कॅप्टन करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय वायुसेनेचे विंग … Read more

फ्रान्समधून भारतात पोहचली राफेलची 5 वी खेप; जाणून घ्या काय आहे विशेष

Rafel

नवी दिल्ली । राफेल लढाऊ विमानांची पाचवी खेप फ्रान्समधून भारतात पोहोचली आहे. या खेपेमध्ये चार राफेल लढाऊ विमान आहेत. बुधवारी सकाळी फ्रान्सच्या मेरिनाक-बोर्डू एयरबेस येथून हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी हे जहाज पाठविले. वायुसेनेच्या म्हणण्यानुसार ही चार विमाने 8000 किलोमीटर नॉन-स्टॉप उड्डाण करून भारतात पोहोचली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही विमान गुजरातच्या जामनगर एअरबेसवर पोहोचली … Read more

भारतीय हवाई दलाचा ८८ वा वर्धापनदिन ; जाणून घेऊया काही खास गोष्टी

Indian Air Force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज भारतीय हवाई दलाचा 88 वा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना … Read more