भारतीय सैन्यात 381 रिक्त जागांसाठी भरती जाहीर; 2 लाख 50 हजार रूपये मिळेल पगार

Indian Army Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जे तरुण भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी करू इच्छितात अशा तरुणांनी तर ही बातमी आवश्यक वाचावी. कारण, भारतीय सैन्याच्या अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेकच्या एकूण 381 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची नुकतीच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 16 जुलै अर्जांची … Read more

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त वस्तू खरेदीचा लाभ कोणाला मिळतो? जाणून घ्या नियम

Army Canteen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Army Canteen) तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की, आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. कदाचित कधी कुणासोबत खरेदी देखील केली असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की, बाहेरील बाजार किंमतीपेक्षा अमूक एक गोष्ट आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्तात विकली जातेय. अगदी खाण्यापिण्याच्या सामानापासून ते घरात लागणाऱ्या इतर वस्तूंपर्यंत बरंच सामान, उत्पादनं या ठिकाणी स्वस्त मिळतात. आर्मी … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! Indian Army मध्ये भरती सुरु

Indian Army Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 236 जागा भरल्या जाणार आहेत. कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, -, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदांचा यामध्ये समावेश … Read more

साताऱ्यातील जावळीतील जवानाची जम्मूत हत्याच;आरोपी सहकारी जवानाला अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला असून, त्यांची हत्या झाली असल्याची धक्कादायक माहिती एक वर्षानंतर समोर आली आहे. जवान प्रथमेशवर जम्मू येथे त्यांच्याच सहकाऱ्याने एके 47 रायफलमधून गोळीबार केला असून याप्रकरणी संबंधित जवानाला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 1793 जागांसाठी भरती

Army Ordnance Corps Recruitment

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी आहे. आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये रिक्त पदांच्या (AOC Bharti 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरती अंतर्गत ट्रेड्समन मेट, फायरमन पदांच्या तब्बल 1793 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था … Read more

एका रिक्षा चालकाच्या लेकीनं नाव कमवलं; ‘अग्नीवर’ झालेल्या हिशाची नौदलात निवड

Hisha Baghel Agniveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या लेकीनं मोठं होऊन आपलं नाव उज्वल करावं, अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मग तो बाप लेकीच्या शिक्षणासाठी काय वाट्टेल ते करतो. अशाच छत्तीसगड येथील एक बापानं आपल्या लेकीसाठी रिक्षा चालवून तिचे शिक्षण केलं. आणि त्या लेकीनही भारत सरकारच्या अग्निपथ योजनेत सहभागी होत इतिहास रचत आपल्या बापाचं नाव मोठं केलं. छत्तीसगडमधील … Read more

लष्कराची गाडी दरीत कोसळली; 16 जवान शहीद

sikkim accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिक्कीम येथे भारतीय लष्कराच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात १६ जवान शहिद झाले असून ४ जवान जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीममधील जेमा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. 16 Army personnel have lost their lives, four injured in a road accident involving an Army truck at Zema, North Sikkim. The … Read more

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

Punit Balan

पुणे प्रतिनिधी। काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव करण्यात आला आहे. सैन्य दलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते त्यांना प्रशंसा प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. पुनीत बालन ग्रुप आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून पुनीत बालन हे देशभर … Read more

पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार? हालचालींना वेग

indian army POK (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक वर्षांपासून पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही. परंतु याच संदर्भांत आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे … Read more

Diploma/ Graduate धारकांना Army मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

army ordnance corps

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या Diploma/ Graduate धारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत साहित्य सहाय्यक पदाच्या एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more