आम्ही स्वतःला राजकारणापासून दूर ठेवतो, सरकारच्या आदेशानुसार काम करतो – बिपीन रावत

हॅलो महाराष्ट्र टीम : नवनियुक्त मुख्य संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी सांगितले की, सशस्त्र सेना स्वत: ला राजकारणापासून दूर ठेवते आणि सरकारच्या निर्देशानुसार काम करते. सशस्त्र दलाचे राजकारण केले जात असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. जनरल रावत म्हणाले की, सीडीएस म्हणून त्यांचे लक्ष्य तिन्ही दलांतील समन्वयावर आणि संघाप्रमाणे कार्य करणे … Read more

370 कलम रद्द करणे हे जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणण्यासाठी उत्तम पाऊल – नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे

नवी दिल्ली : जनरल बिपीन रावत निवृत्त झाल्यानंतर आज नवे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. लष्करप्रमुख पदी रुजू झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी कलम 370 वर भाष्य केले. त्यांनी म्हंटले की, कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या परिस्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या दृष्टीने हे चांगले आहे. … Read more

देशाच्या लष्करप्रमुखपदी मराठी माणूस! मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली | लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज मंगळवारी पदभार स्वीकारला. नरवणे यांच्या रूपाने मराठी व्यक्ती लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाली असून, नरवणे देशाचे २८वे लष्करप्रमुख ठरले आहेत. दरम्यान, जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारने संरक्षण प्रमुखपदी निवड केली असून, ते आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झालेत. नरवणे यांची नियुक्ती हा … Read more

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’

नवी दिल्ली : देशातील पहिले’चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (सीडीएस) यांचे नाव जाहीर झाले आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस म्हणून पदभार स्वीकारतील. सीडीएसला तीन सैन्यात ताळमेळ निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात येईल. मंगळवारी जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत. सीडीएस हा एक फोर स्टार जनरल असेल आणि त्याचा कार्यकाळ तीन … Read more

भारतीय सैन्याच्या महिला डॉक्टरांनी रेल्वेत केली महिलेची ‘डिलिव्हरी’

टीम, हॅलो महाराष्ट्र | ‘थ्री इडीयटस’ चित्रपटात अभिनेता अमीर खानने केलेली महिलेची प्रसूती तुम्हाला आठवत असेल. गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्यावर कधी कुठे कशी प्रसूती होईल, काही सांगता येत नाही. असाच एक प्रसंग भारतीय रेल्वेमध्ये घडला आहे. Indian Army doctors, Captain Lalitha and Captain Amandeep of 172 Military Hospital facilitated in premature delivery … Read more

लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – पी. चिदंबरम

तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष … Read more

पाकला युद्धबंदीचे उल्लंघन करणं पडलं महागात; भारतीय सैन्याकडून पाक सैन्याच्या चौक्या उध्वस्त, 3 ते 4 रेंजर्स ठार

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेवरील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराची पोस्ट नष्ट करण्याबरोबरच तीन ते चार पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले आहे. नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तान लष्कराला नुकसान सोसावे लागले. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या आहेत. यासह भारतीय लष्करानेही 3-4- पाकिस्तानी रेंजर्स … Read more

मराठमोळे मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख; जनरल बिपीन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होणार

नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने केला आहे. त्यामुळे मराठी मुलुखातील मूळ पुण्याचे असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हेच आता देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील.

नौदलाची ताकद आणखी वाढणार; २०२० पर्यंत ३ युद्धनौका दाखल होणार

येत्या काळामध्ये नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. ”२०२० पर्यंत नौदलाच्या ताफ्यामध्ये आणखी ३ स्वदेशी युद्धनौका दाखल होणार असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हि बाब महत्वपूर्ण ठरणार आहे.

लातूरकर सौरभ अंबुरेंना मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान; उद्गीरकरांचा जल्लोष

भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना ‘राफेल’ उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.