भारताचे तिन्ही सैन्य दल हायअलर्टवर; भारत-चीन सीमेवर सैन्य संख्या वाढवली

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत … Read more

भारत चीन झटापटीवरुन पोलिस अधिकारी आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वाॅर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर वातावरण बिघडले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. सिने दिगदर्शक तथा अभिनेता अनुराग कश्यप यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक ट्विट केले आहे. ज्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यांना राग आल्याचे दिसून येत आहे. या दोघांचे ट्विटर वर जणू युद्ध सूरु आहे. अनुराग कश्यप यांनी … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more

भारत चीन यांच्यात तणाव वाढल्याने रुपयाची किंमत घसरली; सर्वसामान्यांवर होणार ‘हा’ परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये बराच काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत. मात्र यादरम्यानच, सोमवारी रात्री पश्चिम लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. सीमेवर सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया … Read more

भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली; गोळीबार केला नाही – भारत सरकार 

नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी … Read more

जिगरबाज कामगिरी! सुरक्षा दलांनी एकाच आठवड्यात १६ दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत त्यांचा खात्मा करण्याचा धडाकाच भारतीय सैन्याकडून सुरु आहे. सुरक्षा दलाकडून शनिवारी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात शुक्रवार रात्रीपासून चकमक सुरु होती. या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेली ही ४थी चकमक आहे. याआधी शोपियाँ … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये मागील २४ तासात हिज्बुलच्या कमांडरसह ‘इतक्या’ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर । जम्मू काश्मीर येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ९ दहशतवाद्यांचा मागील २४ तासात खात्मा करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या ३ कमांडर्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां प्रांतात ही कारवाई करण्याच आली असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सोमवारी सकाळी येथे ४ दहशतवाद्यांना ठार … Read more

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आता शेती करणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं हटके पद्धतीने काहीतरी सुरुच असतं. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी धोनी कुठेच दिसला नाही म्हणून मधल्या काळात त्याच्यावर टीकाही झाली. आता मात्र धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. महेंद्रसिंग धोनीने महिंद्रा कंपनीचा ८ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सद्यस्थितीत धोनीकडे … Read more

भारतीयांना चिनी वस्तु वापरण्याशिवाय पर्याय नाही, बहिष्कर तर दूरच – चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यापासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही कडे सीमेवर सैन्य वाढविण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  हा वाद शांततेने मिटविला जावा यासाठी प्रयत्न केले जावेत अशी चर्चा शनिवारी झालेल्या बैठकीत झाली होती. मात्र चिनी माध्यमे भारतावर निशाणा साधून असल्याचे दिसून येत आहे. चीनमधील दैनिक … Read more

भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…

वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) … Read more