कोरोनाचे दुष्परिणाम: पुढील 1 वर्षात 10 टक्क्यांनी वाढू शकेल NPA, रेटिंग एजन्सीचा अंदाज

नवी दिल्ली । भारतीय बँकांसाठी वाईट बातमी, एस अँड पीने म्हटले आहे की, यावर्षी भारतीय बँकांचे एनपीए प्रमाण 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकेल. याशिवाय येत्या 12 ते 18 महिन्यांत एनपीए प्रमाण 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकेल. दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे तसेच कोट्यावधी लोकं बेरोजगारही झाले आहेत, याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर … Read more

RBI ने सरकारी बँकांबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा; जर आपलेही खाते असेल तर ‘ही’ माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC … Read more

काय कारण आहे एसबीआय आणि इंडियन बँकेच्या एटीएममधून २ हजाराच्या नोटा निघणं झालं बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इंडियन बँक यांच्या एटीएममधून २ रुपयांची नोटा का येत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत महत्वाचा खुलासा केला. एसबीआय आणि इंडियन बँक दोन्ही सरकारी बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा टाकण्यासाठी बदल करण्यास … Read more