Indian Bank Bharti 2024 | इंडियन बँकेत नोकरीची मोठी संधी; अशाप्रकारे करा अर्ज

Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडियन बँक (Indian Bank Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 102 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक … Read more

डिसेंबर महिन्यात तब्बल 18 दिवस बँका राहतील बंद; पहा सुट्ट्यांची यादी

bank holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामुळे यंदाचा नोव्हेंबर महिना अर्ध्याच्या वर सुट्ट्यांमध्ये गेला. त्यामुळे बँकांची अनेक कामे रखडली गेली आहेत. आता पुन्हा डिसेंबर महिन्यात बँकांना 18 दिवस सुट्टी असल्यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात राज्यांतील बँका 18 दिवस बंद रहातील. तसेच, 6 डिसेंबर रोजी बँक संघटनांनी संप पुकारला असल्यामुळे तेव्हा देखील बँकेला सुट्टी … Read more

PhonePe आणि Google Pay वापरकर्त्यांना मोठा फटका! बँका करणार हे सर्व UPI ID बंद

UPI ID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच UPI आयडीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच, सर्व बँका PhonePe आणि Google Pay सारखे इतर ॲप्सवरील UPI आयडी बंद करणार आहे. ज्या वापरकर्त्यांनी गेल्या एका वर्षापासून या ॲप्सवरून कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नाहीत असे सर्व ID ब्लॉक करण्याचे निर्देश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सर्व बँकांना आणि थर्ड … Read more

Indian Bank ने महिलांसाठी सुरु केली खास FD स्कीम, असे असतील व्याजदर

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank : फिक्स्ड डिपॉझिट्स हा लोकांच्या लोकप्रिय गुंतवणुकीच्या प्रकारांपैकी एक आहे. यामध्ये गुंतवणूक करून आपले पैसे तर सुरक्षितराहतीलच. मात्र याबरोबरच मजबूत रिटर्न देखील मिळेल. जर आपल्यालाही FD करायची असेल तर हे जाणून घ्या कि, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील Indian Bank ने गुंतवणूकदारांसाठी एक खास एफडी स्कीम लाँच केली आहे. या योजनेचे … Read more

Indian Bank मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Indian Bank Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत तब्बल 203 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विशेषज्ञ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक अशी पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 फेब्रुवारी 2023 … Read more

Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Indian Bank चे नावही सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकांनी विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये वाढ केली आहे. … Read more

स्वस्तात घर खरेदीची आणखी एक संधी !!! BOB नंतर आता Indian Bank करणार मालमत्तांचा लिलाव

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank : जर आपल्याला स्वस्तात घर किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल तर आपल्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. वास्तविक इंडियन बँकेकडून मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यामध्ये रेसिडेन्शिअल, कमर्शिअल, इंडस्ट्रियल सारख्या मालमत्तांचा समावेश असेल. यामुळे कमी पैशांत आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकेल. हे लक्षात घ्या कि, … Read more

Indian Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Bank: RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Indian Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 29 ऑक्टोबर 2022 पासून … Read more

Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेनेही वाढवले ​​FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील (FD) व्याजदरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी बँकांदेखील सामील झाल्या आहेत.अशातच आता इंडियन बँकेकडूनही आजपासून (4 ऑक्टोबर) काही कालावधीसाठीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. इंडियन बँकेकडून … Read more

Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!

Indian Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्याला कोणतीही जोखीम न घेता गॅरेंटेड रिटर्न हवा असेल तर FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. याच दरम्यान आता Indian Bank कडून ग्राहकांसाठी FD ची खास स्कीम सुरु करण्यात आली आहे. जिचे नाव IND Utsav 610 असे आहे. या योजनेमध्ये बँकेकडून चांगला रिटर्न दिला जातो आहे. या खास एफडी योजनेसाठीचा … Read more