बँकांनी स्वस्त केले गोल्ड लोन; Gold Loan ला प्रोत्साहन देण्यामागे बँकांची ‘हि’ आहे रणनीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणाच मोडलेला आहे. मग ते छोटे शेतकरी असोत किंवा व्यायसायिक, प्रत्येकाचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केलेली आहे, त्यांना पिकाची किंमतही मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत दुसरे कर्ज मिळणे देखील अवघड झाले आहे. तर देशातील बरेच शेतकरी हे … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more

१५०० रु च्या मृतदेहांच्या पिशव्या बीएमसी ६७१९ रु मध्ये खरेदी करतेय; नितेश राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे नितेश राणे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करत असतात. आता असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून केला आहे. नितेश राणे यांनी बृहन्मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या मृतदेहांच्या पिशव्यांची किंमत जाहीर केली आहे. जी तुलनेने पाचपट असल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांनी एवढ्या महाग … Read more

बँकिंगची पद्धत लवकरच बदलणार; ‘या’ पाच मोठ्या बँकांची WhatsApp सोबत हातमिळवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कॅशचा वापर कमी केला आहे. ज्यामुळे डिजिटल बँकिंग सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. हे पाहता बर्‍याच बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. आता या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोष्टी बँक आणि व्हॉट्स अ‍ॅप या दोघांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. फेसबुकच्या … Read more

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. असे असतील नवीन व्याज … Read more

आजी माजी आमदार, खासदारांचे वेतन कपात करून कोरोना योद्ध्यांना वेळेवर मानधन द्या – भीम आर्मी 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | सध्या कोरोना संकटामुळे दोन महिने संचारबंदी असल्याकारणाने राज्यातील कामकाज बंद होते. सध्या हळूहळू कामकाज सुरु झाले असले तरी राज्याची आर्थिक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. त्यामुळे शासकीय नोकरदारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. यासंदर्भात भीम आर्मीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शासकीय नोकरदारांचे पगार … Read more

रोहित पवारांनी केंद्र सरकारला हात जोडून केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील नागरिक रोजगाराच्या चिंतेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यांनी मनरेगासारख्या योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सरकारला हात जोडून विनंती … Read more

बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा – पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच तीन महिने देशात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने ८८ हजारचा आकडा पार केला आहे. मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र अर्थव्यवस्था ही  कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम करावे लागणार आहे. मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना … Read more