ऑक्टोबरमध्ये WPI महागाईचा दर 5 महिन्यांच्या उच्चांकावर, सर्वात महाग काय आहे जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतातील घाऊक महागाई दर ऑक्टोबरमध्ये 12.54% या पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ही वाढ प्रामुख्याने उत्पादित उत्पादने (manufactured items) आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ एप्रिलपासून सलग सातव्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये हा दर 10.66 टक्के होता तर ऑक्टोबर 2020 मध्ये तो … Read more