बनवा रुचकर ब्रेड पेटीस
पाककला|ब्रेड पेटीस बनवण्याची कृती आज आपण पाहणार आहोत. साहित्य – चार ब्रेडचे स्लाईस दोन मोठे चमचे सॉस एक चमचा शेंगदाण्याची चटणी लसणाची किंवा खोबऱ्याची चटणी तीन मोठे चमचे बेसन तळण्यासाठी तेल एक चमचा ओवा दोन चीज चवीपुरतं मीठ . कृती – ब्रेडच्या कडा काढून घ्याव्या . त्याच्या एका बाजूला तेलाचा अथवा बटरचा हात लावावा . … Read more