ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही खास रेसिपी बर्‍याचदा सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, लोकांनी डालगोना कॉफी ट्राय करुन पाहिली. या कॉफीनंतर, पॅनकेकसह बर्‍याच रेसिपीज व्हायरल झाल्या, मात्र आजकाल सोशल मिडियावर एक रेसिपी ट्रेंड होते आहे, जिला पाहून प्रत्येकजण अवाक होत आहेत. ही रेसिपी ऐकल्यानंतर, फक्त ewww… हेच तुमच्या तोंडातून बाहेर पडणार … Read more

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. … Read more

रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? तर मग आज मलाई कोफ्ता करी ट्राय करा

malai kopta Maharashtrian food recipes

Hello Recipe | जिभेला तृप्त करून सोडणारी कोणती भाजी असेल तर ती म्हणजे मलाई कोफ्ता करी. या भाजीचा संबंध जास्त दुधाशी येतो म्हणून याला मलाई कोफ्ता असे नाव देण्यात आले असावे. चला तर बघूया कशी बनवायची मलाई कोफ्ता करी. मलाई कोफ्ता करीसाठी लागणारे साहित्य १.पनीर -५० ग्रॅम २.उकडलेले मोठे बटाटे – ५ नग ३.पाव वाटी … Read more

आयपीएल स्पर्धेला पाकिस्तानचा खोडा; ‘हे’ आहे कारण

वृत्तसंस्था । कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. अशात आयपीएल स्पर्धा होईल नाही याची सर्वांना काळजी लागली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलून आयपीएलचे आयोजन करावी असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. फक्त भारतच नाही तर अन्य देशातील क्रिकेटपटूंची इच्छा आहे की आयपीएल स्पर्धा व्हावी. यासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात … Read more

या लोकडाऊनमध्ये उन्हाळा सुसह्य करण्यासाठी घरातच बनवा मँगो जेली आणि क्रीम जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. नुसतेच आंबे खाण्याबरोबरच तुम्ही विविध प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.यावेळी चवदार आंबा जेली आणि मलई वापरुन पहा.या लोकडाऊनमध्ये येतंय उन्हाळ्यात आपल्या घराची आणि शरीराची काळजी घ्या.यासह, घरात राहून हेल्दी बना. साहित्य: आंबा जेली ५०० मिली आंब्याचा रस {रियल / ट्रॉपिकाना} आगर पावडर १ चमचा २५ ग्रॅम … Read more

हेल्दी स्नॅक्स खाण्यासाठी बनवा ‘मसालेदार सोया चंक्स’, तोंडाला सुटेल पाणी…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बर्‍याच लोकांना स्नॅक्स खायाला खूपच आवडते. जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही चटकदार आणि मसालेदार खायचे असेल तर आपण घरीच ‘मसालेदार सोया चंक्स’ बनवू शकता. आपण ते मसालेदार ग्रेव्ही किंवा मसालेदार आणि चटपटीत स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. सोयाबीन पासून बनविले असल्याने हे खूप फायदेशीरही आहे.तसेच,बनवण्यासाठी जास्त त्रास घेण्याची गरजही नाही. सोयाबीनमध्ये प्रोटीन्सचे … Read more

दही हंडीत भरतात त्या गोपाळ काल्याची रेसीपी

खाऊ गल्ली |  आज कृष्ण जन्माष्टीमीच्या दोन दिवसाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. उद्या दहीहंडी फोडून या जन्माष्टमीची सांगता होणार आहे. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळ काला असे देखील संबोधले जाते. भागतव / वारकरी सांप्रदायात काल्याच्या कीर्तनाने सात दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होते. यावेळी प्रसाद म्हणून वाटला जाणारा काला आणि दहीहंडीत भरला जाणारा काला दोन्ही एकच असतात. … Read more

श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल

खाऊगल्ली | श्रावण महिना म्हणलं की शाकाहारी भोजनाचा आग्रह हा त्यासोबतच येतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी सर्वांना नआवडणाऱ्या कारल्याची आहे. कारलं सर्वांना आवडत नसले तरी या रेसिपी द्वारे बनवलेले कारले सर्वांना नक्कीच आवडेल. देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच … Read more

आखाड पार्टीला बनवा हैद्राबादी बिर्याणी

खाऊगल्ली | महाराष्ट्रात आखाड पार्टीचे विशेष वेगळे महत्व आहे. या महिन्यात भरपूर मटण खाऊन घ्यायचे आणि श्रावण महिना शाकाहारी बनायला सज्ज व्हायचे. हि एक अनोखी परंपरा आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बिर्याणी हा खाद्य पदार्थ सर्वांच्या चवीला उतरू लागला आहे. त्यामुळे आज आम्ही तुमची आखाड पार्टी यादगार बनवायला घेऊन आलो आहोत हैद्राबादी मटण बिर्याणीची रेसिपी साहित्य | … Read more

खवय्यांच्या पसंतीला उतरणारे दडपे पोहे कसे बनवतात ?

खाऊ गल्ली | महाराष्ट्रात आणि भारत वेगवेगळल्या प्रदेशात पोह्याचे वेगवेगवेळे प्रकार पाहण्यास मिळतात. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पोपट पोहे, कोबी पोहे, बटाटा पोहे हे प्रकार लोकप्रिय आहेत. तर मटकीचे शांम्पल अथवा सांबर टाकून कांदा पोहे खाणे हि पुणेकरांची खास ओळख आहे. त्या पोह्यालाच पुणेरी पोहे सुद्धा संबोधले जाते. तर मूळचा कर्नाटकचा असलेला परंतु सोलापुरात प्रसिद्धी पावलेला खाद्य प्रकार … Read more