रविवार पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी गावासाठी सुरू करणार ‘स्वामित्व योजना’, 1.32 लाख लोकांना याचा कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ‘स्वामीत्व योजना’ सुरू करणार आहेत. या योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्डे फिजिकल प्रॉपर्टी कार्डमध्ये (Physical Property Card) वाटली जातील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मोदी ही योजना सुरू करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शुक्रवारी याचे ग्रामीण भारतासाठीचे ऐतिहासिक पाऊल म्हणून वर्णन केले आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील लोकं कोणत्याही … Read more

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! आता सरकार देणार आहे Green Ration Card, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या सूचनेनुसार देशातील अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड योजना (Green Ration Card Scheme) आणली आहे. या योजनेद्वारे गरीबांना दर एक रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार वंचित असलेल्या गोरगरीबांना या ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ देतील. … Read more

कोरोना संकटादरम्यान चांगली बातमी: चीनमुळे भारताची तांदूळ निर्यात जाईल विक्रमी पातळीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तांदूळ निर्यातीसाठी (Rice Export) चांगली बातमी आली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, यंदा तांदळाची निर्यात विक्रमी (India Rice Export) पातळीवर पोहोचू शकते. यामागील मुख्य कारण थायलंडमधील दुष्काळाचा परिणाम भात उत्पादनावर झाला आहे. याखेरीज चीन आणि व्हिएतनाममधील पुरामुळे तेथील पीक खराब झाले आहे. याशिवाय इतर देशांच्या तुलनेत भारत कमी … Read more

Samsung डिसेंबरपासून भारतात टेलिव्हिजन बनवण्यास करणार सुरवात

हॅलो महाराष्ट्र । सॅमसंग इंडिया डिसेंबरपासून भारतात टेलिव्हिजन सेटचे उत्पादन सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सॅमसंगने सरकारला असेही सांगितले आहे की, जोपर्यंत ते भारतात टीव्ही निर्मिती सुरू करत नाही तोपर्यंत टीव्ही संच आयात करण्याची परवानगी देण्यात यावी. सॅमसंग ही सर्वात मोठी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. घरगुती उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने गुरुवारी कलर टेलिव्हिजनच्या आयातीवर बंदी घातली. … Read more

पेंशनबाबत शासनाचा मोठा निर्णय, सरकारने आता ‘या’ अटी केल्या बंद; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत संरक्षण कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने 1 ऑक्टोबर 2019 पासून वर्धित कौटुंबिक पेन्शन (Enhanced Ordinary family Pension- EOFP) ची किमान सेवा आवश्यकता रद्द केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या बाबतची माहिती दिली आहे. याआधी संरक्षण कर्मचार्‍यांच्या कुटूंबाला EOFP देण्यासाठी 7 वर्ष अविरत सेवा देण्याचा नियम होता. … Read more

रस्ते अपघाताबाबत केंद्र सरकारने बदलले नियम! आता मदत करणाऱ्याला नाही द्यावी लागणार स्वतः बद्दलची माहिती

हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्‍या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्‍स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार … Read more

आपल्या सर्व छोट्या बचत योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता त्यांवर किती व्याज मिळेल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने बुधवारी आपल्या स्मॉल सेविंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) वरील व्याज दारात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि NSC सह इतर अनेक बचत योजना सामील आहेत. सरकारच्या या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता या योजनांच्या व्याज दरामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये कोणताही बदल … Read more

Loan Moratorium चा पर्याय न स्वीकारणाऱ्या लोकांनाही सरकार देऊ शकते भेट, नक्की योजना काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । लोन मोरेटोरियम (Loan Moratorium) चा फायदा घेणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आदल्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले की, दोन कोटी रुपयांपर्यंतच्या लोनवर बँकांना ‘व्याजावरील व्याज’ आकारले जाणार नाही. केंद्र सरकार स्वतःचा भार उचलेल. आता अशी बातमी येत आहे की, ज्यांनी लोन मोरेटोरियम घेतले नाही आणि लोन रिपेमेंट (Loan Repayment) वेळेवर केली असेल त्यांनाही … Read more

सर्वसामान्यांना सरकारकडून मिळाला दिलासा, ‘या’मुळे सप्टेंबरमध्ये झाले बेरोजगारीचे प्रमाण कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तसेच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये ऑगस्ट 2020 च्या तुलनेत देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. CMIE च्या मते, सप्टेंबर 2020 मध्ये एकूणच नोकरी गमावण्याचे प्रमाण 6.67 टक्के होते, तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये 8.35 टक्के होते. … Read more