Bank Privatisation: 5 सरकारी बँक झाले शॉर्टलिस्ट, 14 एप्रिल रोजी ‘या’ 2 बँकांविषयी होणार निर्णय

नवी दिल्ली । सरकार पहिल्या टप्प्यात किमान दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (PSB) खासगीकरण करू शकते. सरकारच्या दोन सूत्रांनी सांगितले की, पुढच्या आठवड्यात नीती आयोग (niti aayog), भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि अर्थ मंत्रालय (Finance ministry) च्या फायनान्शिअल सर्व्हिस आणि आर्थिक व्यवहार विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक 14 एप्रिल (बुधवार) रोजी होणार आहे. … Read more

लवकरच आणखी 4 बँकांचे होऊ शकेल खासगीकरण, याबाबत केंद्राची भूमिका काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्र सरकार येत्या काळामध्ये अजून चार बँकांचे खाजगीकरण करू शकते. लाईव्हमिंटने दिलेल्या बातमीनुसार, पुढील टप्प्यात सरकारने खाजगीकरणाच्या राज्य संचलित बँकाची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हीसिस बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकार सध्या खासगीकरणाकडे जास्त भर देत असून, … Read more

खाजगीकरणाच्या पुढील फेरीसाठी सरकार कडून ‘या’ 4 सरकारी-बँकांची निवड: रिपोर्ट

नवी दिल्ली । खासगीकरणाच्या पुढील फेरीसाठी केंद्र सरकारने 4 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची निवड केली आहे. तीन सरकारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा हा निर्णय एक राजकीयदृष्ट्या धोकादायक पाऊल मानला जात आहे, कारण यामुळे कोट्यवधी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकेल. पण आता मोदी सरकार बँकांच्या खासगीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची तयारी … Read more

Bank Strike: 26 नोव्हेंबर रोजी संघटनांचा संप, लाखो बँक कर्मचारी होणार सामील, बँकेत जाण्यापूर्वी हे जाणून घ्या…!

नवी दिल्ली । 26 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कामगार संघटनांद्वारे (Central Trade Unions) देशव्यापी संप केला जाईल. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (AIBEA) देखील या संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच तीन नवीन कायदे केले आहेत आणि 27 जुने कायदे रद्द केले आहेत, त्या … Read more

‘या’ खासगी बँकेने ग्राहकांना ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दिली मोठी भेट, दरमहा EMI वर होईल बचत

हॅलो महाराष्ट्र । आयसीआयसीआय बँकेने मुख्य कर्जाचे दर 0.05 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर हे 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता EMI वर दरमहा 0.05 टक्के बचत होईल. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. सप्टेंबरमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि … Read more

‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिली भेट! होम, ऑटो आणि पर्सनल लोन झाले स्वस्त, आता दरमहा EMI वर होणार बचत

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या 4 बँकांनीही केली आहे कपातगेल्या आठवड्याच्या सुरूवातीला युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनीही आपल्या MCLR मध्ये अनुक्रमे 0.05, 0.10 आणि 0.10 टक्क्यांनी कपात केली. युको बँकेनेही आपल्या MCLR मध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची कपात ही … Read more

‘या’ तीन सरकारी बँकांनी ग्राहकांना दिली मोठी भेट, आता दरमहा EMI वे होईल बचत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील तीन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (PSU Bank) आपल्या ग्राहकांना दिलासा देताना कर्जाचे व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया, यूको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी आपल्या ग्राहकांना भेट दिलेली आहे. आजपासून या बँकांचे नवीन दर लागू करण्यात येत आहेत. चला तर मग … Read more

RBI ने सरकारी बँकांबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा; जर आपलेही खाते असेल तर ‘ही’ माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more