Train Cancelled : रेल्वेकडून आजही 252 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : देशात मोठ्या संख्येने लोकं रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. मात्र जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द, डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. जर आपण आज (19 डिसेंबर रोजी) ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी आपल्या … Read more