Indian Railways : रेल्वेमध्ये अंघोळीची सोय का नसते? कारण वाचून व्हाल थक्क

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय आणि भारतीयांचे प्रवासाचे मुख्य स्रोत म्हणजे बस, विमान, मोटारसायकल, रेल्वे. त्यापैकी रेल्वे (Indian Railways) हे सर्वाधिक वापरले जाणारे वाहन आहे. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी आणि स्वस्तात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेच्या प्रवासाला पसंती दर्शवतात. साहजिकच रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर विद्यार्थी देखील ह्याचा महत्वाचा भाग आहे. ट्रेनमध्ये झोपन्यापासू ते … Read more

Indian Railways : भारतीय रेल्वेने कमावला 96000 कोटींचा मालवाहतूक महसूल

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे मोठे रेल्वेचे जाळे असलेला आपला हा भारत देश आहे. 65000 km पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे  जाळे आहे. भारतीय  रेल्वेद्वारे प्रवासी वाहतुकीसोबतच मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील केली जाते. रेल्वेच्या कमाईचा मोठा  भाग प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीतून अधिक येतो. त्यामुळेच रेल्वेचा जास्त भर मालवाहतूक वाढवण्यात अधिक  असतो . यातूनच भारतीय  रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल – ऑक्टोबर तिमाहीत … Read more

Central Railways : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!! स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवणार

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वेकडून (Central Railways) नेहमी काही ना काही मोठे निर्णय घेतले जातात. त्यामध्ये गर्दी हा सर्वात महत्वाचा भाग असतो. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दीमुळे सर्वच अडचणी निर्माण होत असतात. त्याच गोष्टीचा विचार करून प्रवाश्यांना अधिक सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य … Read more

Konkan Railway : कोकणवासियांसाठी खुशखबर!! आजपासून धावणार दिवाळी विशेष ट्रेन; काय आहे रूट?

Konkan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल की वाहणांना होणारी गर्दी आणि प्रत्येकाला बाहेरगावी जाण्याची घाई डोळ्यासमोर येऊन उभा ठाकते. दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यन्त सर्वचजण उत्सुक असतात. त्यासाठी विविध प्लॅन आपण ठरवून ठेवलेले असतात. सणासुदीच्या या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने (Konkan Railway) कोकणसाठी दिवाळी विशेष ट्रेन आजपासून … Read more

IRCTC Tour Packages : हिवाळ्यात करा उत्तर भारताची सफर!! IRCTC ने आणलं खास पॅकेज

IRCTC Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. आणि या गुलाबी थंडीत परिवारासोबत, जोडीदारासोबत फिरण्याची मजाच काही और असते. त्यातल्या त्यात तुम्हाला जर एखादे मोठे टुरिस्ट पॅकेज भेटले तर ती सैर अविस्मरणीय राहते. अगदी तसेच पॅकेज IRCTC ने प्रवाश्यांसाठी (IRCTC Tour Packages) आणले आहे. IRCTC च्या या पॅकेज अंतर्गत तुम्ही उत्तर भारताची सफर … Read more

Central Railway : मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय!! आता 2 शिफ्टमध्ये होणार काम

Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने (Central Railway) खाजगी कंपन्यांना व अन्य आस्थापनाला आपल्या कार्यालयीन … Read more

Vande Bharat Sadharan Train टेस्टिंग साठी मुंबईत दाखल; या रूटवर होणार चाचणी

Vande Bharat Sadharan Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वसामान्य प्रवाशांना कमी पैशात चांगल्या रेल्वे सुविधेचा अनुभव घेता यावा आणि लांबच्या पल्ल्याचा प्रवासही अगदी सुखकर व्हाव यासाठी वंदे भारत साधारण ट्रेन (Vande Bharat Sadharan Train) चालवण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न आहे. लवकरच देशातील ५ प्रमुख मार्गांवर वंदे भारत साधारण ट्रेन धावताना आपल्याला दिसेल. त्याच पार्श्वभूमीवर वंदे भारत साधारण एक्सप्रेस ट्रायल रनसाठी … Read more

Indian Railways : एकाच तिकिटावर करा 8 वेळा प्रवास; रेल्वेचा ही योजना माहितेय का?

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून भारतात करोडो प्रवासी दररोज प्रवास करतात . भारतीय रेल्वेचे देशभरात हजारो किलोमीटर रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. याच्या माध्यमातून अनेक प्रवासी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात . परंतु प्रवासादरम्यान अनेकांना वेगवेगळ्या स्थानकात थांब्यानुसार तश्या स्वरूपात तिकिटे खरेदी करावी लागतात .यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त वेळ जातो. यावर उपाय करण्यासाठी रेल्वेने … Read more

Vande Bharat Sadharan Train ‘या’ मार्गावर धावणार; कसा असेल रूट?

Vande Bharat Sadharan Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर भारतीय रेल्वे देशवासीयांच्या सेवेत वंदे साधारण एक्सप्रेस (Vande Bharat Sadharan Train) आणत आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस भारतातील अनेक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात चालवल्या जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाश्यांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसून येत आहे. परंतु  वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्णपणे AC चेअरकार वर … Read more

Pune Nashik Train : पुणे- नाशिक रेल्वेबाबत मोठी अपडेट !! भूसंपादनासाठी ‘इतके’ कोटी लागणार

Pune Nashik Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – नाशिक महामार्गनंतर आता पुणे- नाशिक रेल्वेमार्ग (Pune Nashik Train) तयार होण्याच्या चर्चा सुरु आहेत. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून वाहतूक आणखी सोप्पी होणार आहे. आता या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत एक पाऊल पुढे पडलं आहे. याच कारण म्हणजे नाशिक, पुणे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपये लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळवले गेले आहे. त्यामुळे … Read more