Indian Railways : जनरल तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर!! रेल्वेने आणली ‘ही’ खास सोय

Indian Railways UTS App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा आपण पैशांच्या बचतीसाठी कमी अंतराचा प्रवास देखील ट्रेनने (Indian Railways) करत असतो. यावेळी आपण ट्रेनचे कोणतेही बुकींग न करता जनरल तिकीट काढून येत असतो. मात्र या तिकीटासाठी आपल्याला कितीतरी वेळ लाईनमध्ये उभे रहावे लागते.  मात्र आता भारतीय रेल्वेने आणलेल्या एका अँपमुळे या अशा लाईनमध्ये उभे राहणे बंद होणार आहे. UTS … Read more

Indian Railways : पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करुन पहायलाच हवा; पुणे, मुंबईहून ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Indian Railways

Indian Railways : पावसाळा म्हणजे सर्वांचाच विशेष आवडता काळ, पावसाच्या कोसळणाऱ्या थेंबांसोबत आपसूकच उत्साहाने पावलं घराबाहेर पडतात. आजकाल प्रवास सहज शक्य होतो तो उपलब्ध असलेल्या पर्यटनाच्या साधनांमुळे, पावसाचे आकर्षण असलेल्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठिकाण शोधण्याचा.  परतू नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात पर्यटन करून आपण मनसोक्त आनंद … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवाशांना खुशखबर!! तिकिटासोबत मिळणार ‘या’ मोफत सुविधा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेने प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याच सुविधा ट्रेन टिकिट वर उपलब्ध असतात. या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो. परंतु आपल्याला या सुविधांबद्दल माहिती नसते. त्यामुळे आपण … Read more

रेल्वे देते 10 लाख पर्यंतचा विमा, ते सुद्धा फक्त 35 पैशात; असा घ्या लाभ

indian railway Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू तर हजारहून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्या निष्पाप जीवांचा सांभाळ कसा होणार हा प्रश्न उद्भवत आहे. या अपघातामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर तर … Read more

Satara News : भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत सातारा जिल्ह्यातील फलटणचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचा अधिक प्रमाणात कायापालट होताना दिसत आहे. अनेक विकासकामे जिल्ह्यात होत असून जिल्ह्यातील अनेक तालुक्याचा अनेक विकास कामाच्या योजनेत समावेशही होत आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकी करणासाठी ‘अमृत भारत स्थानक योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सतत विकास केला जाणार … Read more

महाराष्ट्रात वंदे भारत ट्रेन ‘या’ 10 ठिकाणी थांबणार; पहा तिकीटांचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हंटले की, बस, विमान यापेक्षा ट्रेनचा प्रवास हा कधीही चांगला आणि स्वस्त मानला जातो. भारतीय रेल्वे सुरु आहेत. आता नव्याने वंदे भारत ट्रेनची सुरुवात महाराष्ट्रात होत असून हि ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी धावणार आहे. हि वंदे भारत ट्रेन पुणे, नाशिक व शिर्डीसह एकूण … Read more

रेल्वेचा मोठा निर्णय, आता शहरांमध्ये धावणार Vande Bharat Metro

Vande Bharat train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vande Bharat Metro : या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरभरून निधी देण्यात आला आहे. आता शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेतला गेला आहे. ज्याअंतर्गत वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवरच शहरांमध्ये वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु केली जाणार आहे. मात्र ही वंदेभारत मेट्रो सामान्य वंदेभारत ट्रेनपेक्षा जरा वेगळी असेल. हे जाणून … Read more

Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget 2023 : आता लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. ज्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून … Read more

प्रवासादरम्यान झोपेमुळे प्रवाशांचे स्टेशन चुकू नये यासाठी IRCTC ने सुरु केली खास सुविधा

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : देशातील अनेक प्रवास करण्यासाठी रेल्वेलाच प्राध्यान्य देतात. रेल्वेदेखील प्रवाश्यांच्या सोयी साठी अनेक प्रकारच्या सुविधा देते. आताही रेल्वेने रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरु केली आहे, जिचे नाव आहे डेस्टिनेशन अलर्ट फॅसिलिटी. आता रात्री प्रवास करताना झोप आल्यास स्टेशन चुकण्याची चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण आता रेल्वे … Read more

Travel Insurance : रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवले किंवा चोरीला गेल्यावरही करता येतो क्लेम, जाणून घ्या त्याविषयीचे नियम

Travel Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Travel Insurance : जर रेल्वेने सतत प्रवास करणाऱ्यांसाठी आजची आपली ही बातमी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या एका अप्रतिम सुविधेविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. या सुविधेची माहिती फारच कमी लोकांना आहे. हे लक्षात घ्या कि, रेल्वेकडून 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये इन्शुरन्सची सुविधा मिळते. ज्यामध्ये प्रवाशांना 10 … Read more