Indian Railways | भारतीय रेल्वे केवळ 20 रुपयात प्रवाशांना देणार जेवण; असणार हे पदार्थ
Indian Railways भारतीय रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. अनेक लोक हे प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. उन्हाळ्यामध्ये प्रवासी संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत असते. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशावेळी जेवण मिळत नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. मात्र आता रेल्वे विभागाने जनरल डब्यातील प्रवाशांसाठी त्यांच्या बजेटला परवडेल असे जेवण देखील उपलब्ध करून दिलेले आहे … Read more