Nagpur Metro Second Phase : नागपूरमध्ये तयार होणार 43.80 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग ! कसा राहणार रूट

Nagpur Metro Second Phase 43.80 KM

Nagpur Metro Second Phase | मेट्रो ही सध्या प्रत्येक महत्वाच्या शहरात सुरु केली जात आहे. मेट्रो प्रवासामुळे प्रमुख शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घातला जात आहे आणि त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीचा व कमी वेळेत पूर्ण होत आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ३ महत्वाच्या शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. यातील … Read more

Indian Railways : रेल्वेने घेतला मोठा निर्णय ; आता RAC प्रवाश्यांना दिले जाणार वेगळे बेडरोल

Indian Railways RAC passengers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways)आपल्या प्रवाश्यांसाठी नेहमी काही ना काही निर्णय घेत असते. मागच्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेत वेटिंग लिस्टवर असलेले तिकीट कन्फर्म होणार याची चर्चा सुरु होती. त्यातच आता RAC प्रवाश्यांसाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे प्रत्येकाला याचे तिकीट मिळते असे … Read more

रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

cooking curb railway platform

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जागा राहत नाही आणि परिणामी प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ही दुकानें  हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता उपनगरीय स्थानकावर स्वयंपाक बनवन्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर इतर ठिकाणचे सुद्धा हळूहळू … Read more

Bhusawal To Pune Train : भुसावळमार्गे पुण्याला जाण्यासाठी विशेष ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

Bhusawal To Pune Train timetable

Bhusawal To Pune Train | भुसावळहुन पुण्याला व पुण्यावरून भुसावळला जाणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर आता मुजफ्फरपूर दरम्यान पुणे – मुजफ्फरपूर सुपरफास्ट AC साप्ताहिक विशेष ट्रेन ही काल म्हणजेच 21 डिसेंबरपासून चालवली जात आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कसे असेल गाडीचे वेळापत्रक? हि 05286 … Read more

Indian Railways Achievements 2023 : भारतीय रेल्वेने 2023 मध्ये केल्या 5 सर्वोच्च कामगिरी

Indian Railways Achievements 2023

Indian Railways Achievements 2023 | भारतीय रेल्वे ही सर्व भारतीयांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे अनेकजण यास अधिक पसंत करतात. कमी पैशात आरामदायी प्रवास आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असल्याने देशातील सर्वसामान्य प्रवाशी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतो. वाढत्या प्रवाशांमुळे रेल्वे विभाग सुद्धा तुफान फॉर्मात असून याचे फलित म्हणजे 2023 या वर्षात भारतीय रेल्वेने अनेक प्रकारे … Read more

Indian Railways : भारतीय रेल्वे 2031 पर्यंत डिझेल खर्चात करणार 1.28 लाख कोटींची बचत- मंत्री अश्विनी वैष्णव

Indian Railways Diesel Cost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवसेंदिवस भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रगतीच्या मार्गावर जात आहे. त्यातच जर भारताने ट्रेनमधून अतिरिक्त 1500 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरीत्या केली तर 2031 पर्यंत डिझेल खर्चात वार्षिक 1.28 लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते. असे विधान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. 68 व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार सोहळ्यात ते … Read more

Central Railway : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आगीच्या घटना टाळण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल

Central Railway smoke detectors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे (Central Railway) आपल्या प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीस्कर, सुखकर तसेच सुरक्षित व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. त्यातच आता मध्य रेल्वेने प्रवास हा सुरक्षित करण्यासाठी एकूण 30 ठिकाणचे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद केले आहे. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी 420  स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. आगीच्या … Read more

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी 1000 पेक्षा जास्त विशेष ट्रेन सोडण्यात येणार

Trains For Ram Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्येचा राजा राम यांच्या मंदिरासाठी मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे हे मंदिर कधी दर्शनासाठी खुले होते याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला या मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांची गर्दी होणार आहे म्हणून भारतीय रेल्वेने … Read more

31 डिसेंबरला गोव्याला जाताय? रेल्वेचं बुकिंग गेलंय 125 टक्क्यांवर

31st Dec Goa Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण गोव्याला पसंती देतात. त्यामुळे गोवा हे पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे अनेकांनी थर्टी फस्टसाठी कोकणसह गोव्याचेही तिकीट बुक केले आहे. त्यासाठी वंदे भारतसह इतर रेल्वे गाड्यांचे बुकिंग हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणचे रेल्वे गाड्याचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

Vande Bharat Express शेगावसाठी धावणार; गजानन महाराजांच्या भक्तांचा प्रवास होणार सुखकर

Vande Bharat Express Shegaon (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेगाव म्हणलं की आपल्यासमोर उभी ठाकते ती गजानन महाराजांची मूर्ती आणि तेथील असलेले स्वच्छता. दररोज या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथील गर्दीही तितकीच जास्त असते. त्याचप्रमाणे केवळ भाविकच नव्हे तर विविध शालेय सहल देखील येथे येत असतात. त्यामुळे शेगाव हे पूर्ण पंचक्रोशीत ज्ञात आहे. आता याच ठिकाणी देशाची सुपरफास्ट … Read more