केवळ 1100 रुपयात करा विमानाने प्रवास; या एअरलाईन कंपनीने आणली भन्नाट ऑफर

Airline Indigo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सामान्य माणसाची एक ड्रीम लिस्ट असते. आणि त्या ड्रीम लिस्टमध्ये कधीतरी विमानाने प्रवास करावा. हे स्वप्न नक्कीच असते. परंतु विमानाचा प्रवास हा खूप महाग असल्याने प्रत्येकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते शक्य होत नाही. परंतु आता विमानाने प्रवास करण्याचे तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्ही अगदी बसच्या तिकिटात विमानाने … Read more

Sambhajinagar To Goa Flight : छत्रपती संभाजीनगर ते गोवा केवळ दिड तासात ; इंडिगोची विमानसेवा सुरु

indigo

Sambhajinagar To Goa Flight : छत्रपती संभाजीनगर ते गोवा असा विमान प्रवास अखेर सुरु झाला आहे. १ जुलै पासून इंडिगोची विमानसेवा सुरु झाली आहे. गोव्यासोबतच नागपूर विमानसेवा सुद्धा सुरु झाली असून त्यामुळे आता कमी वेळामध्ये प्रवाशांना गोवा, नागपूर सारखी ठिकाणं गाठता येणार आहेत. या विमान सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून संभाजीनगर ते गोवा हे आंतर … Read more

घरबसल्या व्हॉट्सॲपवरूनच बुक करा फ्लाईटचे तिकीट; इंडिगोने लॉन्च केले नवे फिचर

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हाला जर सातत्याने फाईटने प्रवास करावा लागत, असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्ही फ्लाईटचे तिकीट अगदी सहजपणे घर बसल्या बुकिंग करू शकता. आणि सुलभ स्लाईड तिकीट बुकिंगचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही अगदी घर असल्यामुळे व्हाट्सअपवरून हे तिकीट बुक करू शकता. भारतातील लोकप्रिय लाईन … Read more

Navi Mumbai Airport : इंडिगो, एअर इंडियाची अदानींच्या नवी मुंबई विमानतळाकडे पाठ ?

Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport : सध्या असलेल्या मुंबई विमानतळावरील गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई येथे नवे विमानतळ तयार होत आहे. हे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 मध्ये व्यावसायिक प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. मात्र एका रिपोर्ट नुसार गेल्या वर्षी नवी मुंबई विमानतळावरील ( Navi Mumbai Airport) विमानतळ चालकांना इंडिगो किंवा एअर इंडियाची उड्डाणे नवीन विमानतळावर (Navi Mumbai … Read more

Indigo प्रवाशांवर जमिनीवर बसून खायची वेळ; Video झाला व्हायरल

Indigo Flight Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध विमान कंपनी Indigo बाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात इंडिगो विमानात आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी मोडकी सीट पाहून एका महिला प्रवाशाने संताप व्यक्त केल्याचं आपण बघितलं होत, त्यानंतर फ्लाईट उशिरा आली म्हणून वैतागलेल्या प्रवाशाने थेट वैमानिकाच्या थोबाडीत मारली आणि आता तर Indigo चे प्रवासी जमिनीवर बसून … Read more

इंडिगोची अवस्था ST बस सारखी; मोडक्या सीटचा फोटो प्रवाशाकडून शेअर

Indigo Flight Broken Seat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जायचे असल्यास सर्वात आधी डोळ्यासमोर येते इंडिगोचे विमान. दुसऱ्या राज्यात किंवा देशात जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे विमान (Indigo) हे सुरक्षित आणि अधिक आरामदायक वाटते. नुकताच इंडिगोने आपले प्रवास शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होत आहे. परंतु, याच इंडिगो कंपनीच्या विमानात एसटीसारखी अवस्था झालेली पाहायला मिळाली … Read more

Indigo चा विमानप्रवास होणार स्वस्त; कंपनीने घेतला मोठा निर्णय

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विमान प्रवासास प्राधान्य देतात. मागील काही महिन्यापासून देशातील विमान कंपन्या अडचणीत होत्या मात्र आता हळूहळू सर्व काही योग्य मार्गावर होत आहे. त्यातच आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Indigo या कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे विमान प्रवास आणखी स्वस्त … Read more

इंडिगोने रचला इतिहास; एका वर्षात केला 10 कोटी प्रवाशांचा आकडा पार

Indigo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडिगो ही भारतातील विमान प्रवासी सेवा देणारी कंपनी आहे. ज्याचा वापर करून अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निर्धास्तपणे प्रवास करतात. इंडिगो ही भारतीयांसाठी अधिक भरवशाची कंपनी आहे. विमानाने प्रवास करायचे झाल्यास इंडिगो कंपनीचे तिकीट आहे का असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे यास लोकांची जास्त पसंती आहे. म्हणूनच इंडिगो कंपनी भारतातील अशी कंपनी … Read more

IndiGo ची जबरदस्त ऑफर ! वर्षाखेरीस लुटा फक्त ‘इतक्या’ पैशात हवाई सफरचा आनंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरत्या वर्षाला निरोप देण्याआठी अवघे पाच दिवस बाकी राहिले आहेत. या दिवसात अनेकजण आपली सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेरच्या देशात जाण्याचे नियोजन करतात. तुम्हीही जर बाहेर देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगोने अधिशय कमी पैशात तीन दिवस आणि अजूनही हवाई सफरची अनोखी ऑफर सुरू केली आहे. … Read more

खुशखबर! औरंगाबादहून दीड तासात गाठता येणार बंगळुरू 

  औरंगाबाद – औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा 15 एप्रिल पासून पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डि.जी. साळवे यांनी दिली. कोरोना पूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो कडून बंगळुरू साठी विमान सेवा दिली जात होती. परंतु कोरूना मुळे ही कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून … Read more