Navi Mumbai Airport : इंडिगो, एअर इंडियाची अदानींच्या नवी मुंबई विमानतळाकडे पाठ ?

Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport : सध्या असलेल्या मुंबई विमानतळावरील गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई येथे नवे विमानतळ तयार होत आहे. हे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 मध्ये व्यावसायिक प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. मात्र एका रिपोर्ट नुसार गेल्या वर्षी नवी मुंबई विमानतळावरील ( Navi Mumbai Airport) विमानतळ चालकांना इंडिगो किंवा एअर इंडियाची उड्डाणे नवीन विमानतळावर (Navi Mumbai … Read more

Indigo प्रवाशांवर जमिनीवर बसून खायची वेळ; Video झाला व्हायरल

Indigo Flight Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध विमान कंपनी Indigo बाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात इंडिगो विमानात आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी मोडकी सीट पाहून एका महिला प्रवाशाने संताप व्यक्त केल्याचं आपण बघितलं होत, त्यानंतर फ्लाईट उशिरा आली म्हणून वैतागलेल्या प्रवाशाने थेट वैमानिकाच्या थोबाडीत मारली आणि आता तर Indigo चे प्रवासी जमिनीवर बसून … Read more

इंडिगोची अवस्था ST बस सारखी; मोडक्या सीटचा फोटो प्रवाशाकडून शेअर

Indigo Flight Broken Seat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जायचे असल्यास सर्वात आधी डोळ्यासमोर येते इंडिगोचे विमान. दुसऱ्या राज्यात किंवा देशात जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे विमान (Indigo) हे सुरक्षित आणि अधिक आरामदायक वाटते. नुकताच इंडिगोने आपले प्रवास शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होत आहे. परंतु, याच इंडिगो कंपनीच्या विमानात एसटीसारखी अवस्था झालेली पाहायला मिळाली … Read more

Indigo चा विमानप्रवास होणार स्वस्त; कंपनीने घेतला मोठा निर्णय

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विमान प्रवासास प्राधान्य देतात. मागील काही महिन्यापासून देशातील विमान कंपन्या अडचणीत होत्या मात्र आता हळूहळू सर्व काही योग्य मार्गावर होत आहे. त्यातच आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Indigo या कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे विमान प्रवास आणखी स्वस्त … Read more

इंडिगोने रचला इतिहास; एका वर्षात केला 10 कोटी प्रवाशांचा आकडा पार

Indigo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडिगो ही भारतातील विमान प्रवासी सेवा देणारी कंपनी आहे. ज्याचा वापर करून अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निर्धास्तपणे प्रवास करतात. इंडिगो ही भारतीयांसाठी अधिक भरवशाची कंपनी आहे. विमानाने प्रवास करायचे झाल्यास इंडिगो कंपनीचे तिकीट आहे का असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे यास लोकांची जास्त पसंती आहे. म्हणूनच इंडिगो कंपनी भारतातील अशी कंपनी … Read more

IndiGo ची जबरदस्त ऑफर ! वर्षाखेरीस लुटा फक्त ‘इतक्या’ पैशात हवाई सफरचा आनंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरत्या वर्षाला निरोप देण्याआठी अवघे पाच दिवस बाकी राहिले आहेत. या दिवसात अनेकजण आपली सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेरच्या देशात जाण्याचे नियोजन करतात. तुम्हीही जर बाहेर देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगोने अधिशय कमी पैशात तीन दिवस आणि अजूनही हवाई सफरची अनोखी ऑफर सुरू केली आहे. … Read more

खुशखबर! औरंगाबादहून दीड तासात गाठता येणार बंगळुरू 

  औरंगाबाद – औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा 15 एप्रिल पासून पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डि.जी. साळवे यांनी दिली. कोरोना पूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो कडून बंगळुरू साठी विमान सेवा दिली जात होती. परंतु कोरूना मुळे ही कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून … Read more

इंडिगोच्या दिल्ली, मुंबई विमानसेवेचे पुन्हा ‘टेकऑफ’

औरंगाबाद – औरंगाबादहुन दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद साठी इंडिगोने काल पासून पुन्हा एकदा दररोज उडान घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. जानेवारीच्या तुलनेत आता पुन्हा एकदा औरंगाबादेतील विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबादहुन सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमान सेवा सुरू … Read more

Indigo चा प्रवास महागणार, चेक-इन बॅगेजचे शुल्क आकारण्यासाठी एअरलाइन्सची तयारी

नवी दिल्ली । बजट एअरलाइन्स कंपनी इंडिगोने आता प्रवाशांवरचा बोझा वाढवण्याची तयारी केली आहे. वास्तविक, आता कंपनी चेक इन बॅगेजसाठी प्रवाशांकडून नवीन शुल्क आकारण्याची तयारी करत आहे. महामारीच्या दुसऱ्या प्राणघातक लाटेच्या अगदी आधी फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपल्या वतीने कोणतेही वेगळे शुल्क लागू केले नाही, तर नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) आपल्या निर्णयात म्हटले होते की,”मात्र एअरलाइन … Read more

Indigo ची खास सर्व्हिस ! आता तुमचे सामान फक्त 325 रुपयांमध्ये विमानतळावरून घरापर्यंत पोहोचवले जाणार

नवी दिल्ली । कुठल्यातरी महत्त्वाच्या कारणासाठी जायचं आहे की, प्रवास करायचा आहे, सामान किती नेणार आहे, पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून विमानतळावर सामान आणून मग बोर्डिंग आणि कन्व्हेयर बेल्टवर थांबणं. या सगळ्या तणावातून बाहेर पडण्यासाठी इंडिगोने खास सर्व्हिस सुरू केली आहे. या सर्व्हिस अंतर्गत तुमचा माल तुमच्या घरापासून तुम्ही जिथे जात आहात तिथे पोहोचवला जाईल. इंडिगोने … Read more