अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या स्माईलने भल्या भल्यांची झाली दैना; व्हिडीओ झाला व्हायरल

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराट चित्रपटातून आर्ची या भूमिकेमुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर तिने आपल्या अभिनयासोबतच हटके अदांच्या जोरावर आपला वेगळा असा मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. सध्या ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच स्वतःचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ … Read more

दिपवीर, विरुष्काच्या रोमँटिक सेल्फींना हेमांगी कवी देतेय टक्कर; पतीसोबतचा फोटो केला शेअर

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील मजेशीर आणि दिलखुलास अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विविध धाटणीच्या भूमिकांमधून हेमांगीने आपल्या अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटविला आहे. हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच ऍक्टिव्ह असल्याचे दिसते. ती बहुतेकदा सोशल मीडियावरही आपले फोटो आणि विचार आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. लॉकडाऊनच्या काळातही हेमांगी चाहत्यांचे सोशल … Read more

भगवान श्रीराम.. का बाहुबली..?; रामयुग सिरीजची झलक पाहून शकुनी मामांचा झाला संताप

Gufi Paintal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्री कृष्ण’ ह्या ८०-९०च्या काळातील अश्या आध्यत्मिक मालिका आहेत ज्या पाहून प्रेक्षक अत्यंत मंत्रमुग्ध झाला आहे. आजही या मालिका आणि या मालिकेतील अध्यात्मिक पात्र साकारणारे कलाकार लोकांच्या आठवणीत वसले आहेत. गतवर्षी कोरोनाच्या काळात जेव्हा सगळेच आपापल्या घरात बंदिस्त झाले होते. तेव्हा माध्यमांकडून पुन्हा एकदा या मालिकांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. … Read more

सो हॉट..! अभिनेता संतोष जुवेकरची पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकचे फोटोशूट झाले वायरल

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असे अनेक मराठी कलाकार आहेत जे वारंवार चित्रपटांतून भले दिसत नसतील मात्र त्यांची प्रेक्षकांवर पडलेली छाप मात्र कायम असते. एखादे पात्र ती भूमिका प्रेक्षकांना जिवंत वाटावी यासाठी हे कलाकार बरीच मेहनत घेतात. असाच कष्टाळू, मेहनती आणि हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर.  संतोषने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजकाल संतोष … Read more

आली रे आली रिलीज डेट आली.. ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज

Money Heist

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील बहुसंख्य प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ‘मनी हाईस्ट’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता या सर्व प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांची प्रतीक्षा करण्याचा अवधी संपणार आहे. आपण सारेच जाणतो जगभरातून अनेको चाहते ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन कधी येणार, याकडे नजर खिळवून बसले होते. कारण हा सीजन … Read more

ट्विटरवर अभिनेत्री युविका चौधरीच्या अटकेची मागणी जोरावर; हाथ जोडून मागितली माफी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पद्यावरील सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या या ना त्या वक्तव्यामुळे लोकांच्या ट्रोलिंगचा आणि रागाचा शिकार होत आहे. सोशल मीडियावर बिग बॉस फेम अभिनेत्री युविका चौधरी हिला अश्याच संदर्भात अटक करण्याची मागणी होत आहे. सध्या ट्विटरवर #ArrestYuvikaChoudhary हा हॅशटॅग ट्रेंडिंग वर आहे.एका व्हिडिओ दरम्यान युविकाने विशिष्ट जतीबाबत अपमानजनक शब्दांचा उल्लेख केल्यामुळे तिच्या अटकेची … Read more

‘तेरा सुट’ गाण्यावर युवकाने केला भन्नाट डान्स; टोनी कक्करने भारावून केले कौतुक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या तरुणाईत अत्यंत प्रसिद्ध असलेला गायक टोनी कक्कर याचे ‘तेरा सूट’ हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. आतापर्यंत या गाण्याने सोशल मीडियावर बरीच धमाल केली आहे. सध्या या गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये इतकी वाढली आहे की, अनेकांनी या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या दरम्यान एका युवकाने या गाण्यावर … Read more

‘Oops’ बच गयी रे बाबा..! अभिनेत्री आरती सिंग जेट स्कीवर पोझ देत पडता पडता वाचली; पहा व्हिडीओ

Arti Singh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुसती सक्रिय नव्हे तर आजकाल ती चांगलीच चर्चेतसुद्धा आली आहे. आरती आपल्या बोल्ड फोटोशूटमूळे नेहमीच चर्चेत असते. आरतीचा फोटोंमधील बोल्ड आणि बिनधास्त अंदाज तिच्या चाहत्यांना भयंकर आवडत असतो. अलीकडेच आरतीने बिकिनीमध्ये जेट स्कीवर पोझ देण्याचा प्रयत्न केला … Read more

दो प्यार करनेवाले जंगल में… क्यो गये..?; अहोंसोबत मानसी नाईक पोहोचली जंगलात, जाणून घ्या कारण

Mansi Naik_Pradip Kharera

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे बऱ्याचदा ती शेअर करीत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येते. ती नेहमीच काही ना काही नवीन आपल्या चाहत्यांसाठी शेअर करीत असते. त्यात लग्न झाल्यानंतर मिसेस खरेरा बऱ्याचदा पतीसोबत सोशल मीडियावर झळकताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ते दोघेही … Read more

कुणी हात जोडले, कुणी पाया पडले तर कुणी पदर पसरले; यावर सोनूने काकुळतीने म्हटले..

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महाभयंकर महामारीशी लढा देत आहे. अश्या काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी अगदी देवदूतासारखा धावला आहे. त्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान अनेक मजदूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. तर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू अनेकांना रुग्णालयात बेड, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर आणि इंजेक्शन मिळवून देत आहे. त्याच्या या मदत्कार्यामुळे … Read more