IRDAI चा नवीन प्रस्ताव, अ‍ॅक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसीचे नियम बदलणार; आता लाइफटाईम्साठी रिन्यूअल करता येणार

नवी दिल्ली । पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीशी संबंधित नियम लवकरच बदलू शकतात. आता इन्शुरन्स रेगुलेटर IRDAI या दिशेने काम करत आहे. विमाधारकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन विमा नियम बदलण्याच्या योजनेवर रेगुलेटर काम करत आहे. नवीन अपडेटेड नियमानंतर, जर एखाद्या व्यक्तीने कोणताही ब्रेक न घेता आपल्या पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीचे रिन्यूअल करणे सुरू ठेवले असेल तर इन्शुरन्स कंपन्या … Read more

टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना मेडिकल टेस्ट करणे का आवश्यक आहे ते समजून घ्या

Life Insurance

नवी दिल्ली । टर्म इन्शुरन्स कौटुंबिक आणि इतर आर्थिक गरजांसाठी आवश्यक बनला आहे. कोरोना महामारीनंतर आर्थिक दृष्टीकोनातून ते जीवनासाठी खूप महत्वाचे झाले आहे. सध्याच्या काळात टर्म इन्शुरन्स जास्त लोकप्रिय होत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, ते त्याच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देते आणि तेही अत्यंत कमी प्रीमियममध्ये. कमी प्रीमियममध्ये जास्त … Read more

LIC कडे पडून आहेत क्लेम न केलेले 21500 कोटी रुपये, DRHP चा खुलासा

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने IPO साठी प्रारंभिक कागदपत्रे देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केली आहेत. IPO साठी दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP नुसार, LIC कडे सप्टेंबर 2021 पर्यंत … Read more

अवघ्या काही पैशांमध्ये उपलब्ध आहे रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स; अपघात झाल्यास मिळणार 10 लाख रुपये

Railway

नवी दिल्ली । तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता तेव्हा रेल्वे आपल्याला फक्त 35 पैशांमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळवण्याचा पर्याय देते. या इन्शुरन्समुळे इन्शुरन्स कंपनी रेल्वे प्रवासातील नुकसान भरून काढते. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. यामध्ये अपघातातील वेगवेगळ्या पात्रतेनुसार प्रवाशाला इन्शुरन्सची रक्कम दिली जाते. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक कराल … Read more

आता लॅप्स झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करता येईल; लेट फीसमध्येही मिळेल सूट

LIC

नवी दिल्ली । अनेक वेळा असे घडते की, विमाधारक आपल्या लाइफ इंन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) पॉलिसीचा दीर्घकाळ प्रीमियम भरू शकत नाही. यामुळे पॉलिसी संपुष्टात येते. LIC आपल्या ग्राहकांना अशी लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी देते आहे. आपल्या बंद झालेल्या पॉलिसीला पुन्हा सुरु करण्यासाठी LIC एक विशेष योजना देखील ऑफर करते, ज्यामध्ये लेट फीस सह … Read more

पहिल्यांदाच लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Life Insurance

नवी दिल्ली । साथीच्या रोगानंतरच्या अनिश्चित वातावरणात लोकं लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यावर अधिक भर देत आहेत. तरुणांमध्येही त्याकडे कल वाढला आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या शिक्षणाबरोबरच रिटायरमेंटसारखी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदी करताना, भविष्यातील प्लॅनिंगची ब्लू प्रिंट निश्चितपणे काढा आणि त्याची किंमत किती असू शकते याचा अंदाज देखील घ्या. हे तुम्हाला … Read more

इन्शुरन्स क्लेम का नाकारला जातो? जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

Life Insurance

नवी दिल्ली । इन्शुरन्स हा हेल्थचा असो वा लाईफसाठीचा. ऑटो इन्शुरन्स असो वा होम किंवा मौल्यवान वस्तूचा असो, जो आता काळाची गरज बनला आहे. अडचणीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स कामी येतो. कोरोना महामारीने इन्शुरन्सचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. मात्र हा इन्शुरन्स निरुपयोगी ठरतो जेव्हा इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम नाकारते. असे दिसून आले आहे … Read more

LIC ग्राहकांसाठी गुड न्यूज; सवलतीसह लॅप्स झालेली पॉलिसी आता पुन्हा सुरू करता येणार

LIC

नवी दिल्ली । तुम्ही देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC चे पॉलिसीधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमची LIC पॉलिसी लॅप्स झाली असेल तर तुम्हाला आता ती पुन्हा सुरू करण्याची उत्तम संधी आहे. वास्तविक, LIC ने लॅप्स झालेल्या पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी मोहीम … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, दररोज जमा करावे लागतील फक्त 73 रुपये

LIC

नवी दिल्ली । देशात गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय येत असूनही, आजही LIC लोकांची पहिली पसंती आहे. LIC ची जोखीम मुक्त आणि एकरकमी रक्कम लोकांना आकर्षित करते. आज आपण येथे अशा पॉलिसीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 73 रुपये जमा करून पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळवू शकता. यासोबतच, हे तुम्हाला आजीवन मृत्यूचे कव्हर … Read more

लाइफ इन्शुरन्स प्लॅन घेताय?? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Life Insurance

नवी दिल्ली । कोरोनानंतर लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढण्याची पद्धत झपाट्याने वाढली आहे. लाइफ इन्शुरन्स काढताना योग्य प्लॅन कसा निवडावा या समस्येचा सामना अनेकदा लोकांना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे योग्य प्लॅन निवडणे सोपे होईल. देशात अनेक इन्शुरन्स प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. लाइफ इन्शुरन्सचा विचार करून, व्यक्ती टर्म इन्शुरन्स, … Read more