नोकरी सोडल्यानंतर PF चे पैसे किती दिवसांनी काढावेत, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या
नवी दिल्ली । अनेक लोकं सध्याची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होतात. याशिवाय अशीही अनेक लोकं आहेत जे रिटायरमेंटपूर्वीच नोकरी सोडतात. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, बरीच लोकं नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ट्रान्सफर करणे विसरतात. नोकरी सोडल्यानंतर तुमच्या PF खात्याचे आणि त्यात जमा केलेल्या … Read more