भारतीय वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविणाऱ्या ‘या’ खेळाडूबद्दल लक्ष्मण काय म्हणाला जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने गुरुवारी जवागल श्रीनाथचे कौतुक करत म्हटले की, या वेगवान गोलंदाजाने देशातील वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजकाल लक्ष्मण आपल्या सहकारी खेळाडूंना ट्रिब्यूट देण्यासाठी मोहीम राबवित आहे, त्याअंतर्गत त्याने श्रीनाथचा फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे. लक्ष्मणने ट्वीट केले की, “म्हैसूरचा वेगवान गोलंदाज … Read more

‘या’माजी भारतीय गोलंदाजाचा सनसनाटी खुलासा म्हणाला,’ होय वर्णभेदाला बळी पडलोय…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्या खेळाच्या दिवसांत आपल्याला वर्णद्वेषी कमेंट्सना सामोरे जावे लागले असे गणेश म्हणाले. मात्र याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तो देश तसेच आपल्या राज्याकडून खेळतच राहिला. डोडा गणेशने भारताकडून चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. १९९७ मध्ये … Read more

‘हा’ खेळाडू एक गल्ली क्रिकेटर ते धडकी भरवणारा वेगवान गोलंदाज कसा बनला, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटच्या इतिहासात बरेच गोलंदाज आले आणि गेले मात्र वसीम अक्रम सारखा गोलंदाज आजपर्यंत कधीही झाला नव्हता आणि कदाचित यापुढेही होणार नाही. डावाखुरा वसीम अक्रमचा आज वाढदिवस आहे. ३ जून १९६६ ला लाहोरमध्ये जन्मलेला वसीम आज ५४ वर्षांचा झाला आहे. वसीम अक्रमने आपल्या २ दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि मोडले. … Read more

‘या’ विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे आयसीसीला आव्हान म्हणाला,’वर्णद्वेषाविरुद्ध बोला,अन्यथा परिणामासाठी तयार राहा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत एका कृष्णवर्णियाच्या मृत्यूनंतर यावर जगभरातून तीव्र विरोध आहे, तसंच उर्वरित जगातून याविषयी आवाज उठत आहेत. क्रीडा जगतातले अनेक दिग्ग्जही त्याला विरोध करत आहेत. कॅरेबियन खेळाडू ख्रिस गेल आणि त्यानंतर वेस्ट इंडीजचा टी -२० विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीने यावर आपली प्रतिक्रिया … Read more

३७ शतके झळकाविणारा ‘हा’ फलंदाज म्हणाला-‘विराट कोहलीला पाहून स्वतःला लाज वाटली’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या फलंदाजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत २२ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये ३७ शतके केली आहेत. सध्याच्या युगातील सर्वात स्फोटक सलामीवीरांमध्ये त्याचा समावेश आहे पण तो जेव्हा विराट कोहली फलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटते. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बाल याच्याबद्दल आम्ही बोल्ट आहोत, ज्याने संजय मांजरेकर यांच्याशी … Read more

माजी कर्णधार गांगुलीचे कौतुक करताना लक्ष्मणने म्हंटले,’ दिलदार क्रिकेटर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल एक मोठे विधान केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली मोकळेपणाने कसा खेळायचा हे लक्ष्मणने सांगितले आहे. लक्ष्मणने लॉडर्स मैदानावर नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून भिरकवतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “अपंरपरागत आणि गर्व असणारा माणूस. सौरव गांगुली हा एक … Read more

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम करणे कठीण काम आहे – इयान गुल्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रीडा क्षेत्रात दोन खेळाडू अथवा दोन टीम्स यांच्यात अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असतात. जे चाहत्यांनाही खूप आवडते. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातही फुटबॉलमध्ये होणारी टक्कर तसेच १९७० च्या दशकात निक्की लॉडा आणि जेम्स हंट यांच्यात फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये होणाऱ्या स्पर्धेसारखीच असते. टेनिसमध्ये बोलताना राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातही एक … Read more

व्हीव्हीएस लक्ष्मणने अनिल कुंबळेचे कौतुक करताना सांगितले कि,’ मोठा खेळाडू…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी, भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले होते की,पुढील काही दिवस ज्या खेळाडूंसोबत तो खेळला आहे आणि ज्यांनी त्याच्यावर मोठा प्रभाव टाकला आहे अशा खेळाडूंना तो आठवेल. याच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मणने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याला आठवले आणि आता त्याने टीम इंडियाचा लेगस्पिनर आणि माजी कर्णधार अनिल … Read more

८ वर्षानंतर इरफान पठाणने माजी कर्णधार धोनीवर केला ‘हा, गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्विंग गोलंदाजीने क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या इरफान पठाणला आपल्या कारकिर्दीचा शेवट असा होईल याची कल्पनाही नव्हती. पठाण २०१२ मध्ये श्रीलंकेविरूद्ध अखेरचा भारतीय संघासाठी खेळताना दिसला होता. या सामन्यात पठाणने चमकदार कामगिरी केली होती तसेच तो सामनावीरही ठरला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात पठाणने पहिले आपल्या संघासाठी २८ चेंडूत २९ धावा … Read more

सचिन तेंडुलकरला आपल्या तालावर नाचवणारा हा गोलंदाज आता टोमॅटो विकतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट इतिहासात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या मैदानावरील अद्भुत कामगिरीने संघाला जिंकून दिले आहे. तसेच अनेक चांगले चांगले खेळाडूही त्यांच्यासमोर चाचपडत असत, पण जेव्हा ते खेळाडू निवृत्त होतात तेव्हा सर्वजण त्यांना विसरतात. अगदी कुटुंब चालविण्यासाठी त्यांना क्रिकेट सोडून काहीतरी वेगळे करावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोलंदाजाची … Read more